अभिनेता आमिर खानने देश सोडून जाण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी जोरदार टीका केली आहे. तसेच, अमिर खानच्या घरासमोर हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. ...
आमिर खानच्या वक्तव्याच्या मुद्यापेक्षा देशासाठी शहिद कर्नल संतोष महाडिक यांचा विषय जास्त गंभीर व महत्वाचा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले ...
राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत या दोघांनाच मंत्रिपदे द्यायची तयारी भारतीय जनता पार्टीने दर्शविली आहे. ...
बोल की लब आजाद हैं तेरे, बोल जबाँ अब तकतेरी है... शायर फैैज अहमद फैैज यांची कविता सादर करीत शबाना आझमी यांनी साहित्यिक, कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला साद दिली. ...
बाजीराव मस्तानी या चित्रपटात ‘पिंगा’ या गाण्यामध्ये पेशव्यांच्या पत्नी काशीबाई व मस्तानी अश्लील नृत्य करताना दाखविले आहे. ‘मस्तानी ये बाजीराव का प्यार था, अय्याशी नही. ...
गणवेश आणि पुस्तकांसाठी पैसे नसल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची प्रशासकीय यंत्रणेने सोमवारी विचारपूस केली. ‘लोकमत’ने या प्रकरणाचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर ...