अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
राज्याचे महसुल मंत्री एकनाथ खडसे यांनी भोसरी एमआयडीसीने संपादित केलेली ४० कोटी रूपयांची ३ एकर जागा पत्नी व जावयाच्या नावाने खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला ...
नागपूर खंडपीठाने राज्य शासनाचे कान ओढल्यामुळे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी अलिकडेच परिपत्रक जारी करून न्यायालयांत असमर्थनीय व अनावश्यक प्रकरणे दाखल करणे टाळण्याची सूचना केली ...
१९ मे रोजी गुरुवारी औरंगाबादचा पोलीस नाईक शेख रफिकने जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले. शिखरावरुन बेस कॅम्पवर सुखरुप परतल्यानंतर त्याने त्याच्या भावना लोकमतजवळ व्यक्त केल्या. ...
राजकीय दिग्गजांबरोबरच थोर साहित्यिक, कलावंतांच्या ३ हजार स्वाक्षरींचा संग्रह झाला आहे़ कळमकर यांनी अशाच कर्तृत्ववान व्यक्तींची दीड हजार नावे नोंद केली ...
मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेचे उत्तरपत्रिका घोटाळा प्रकरण ‘टॉपर’ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे. अव्वल स्थान पटकाविलेल्या काही विद्यार्थ्यांनाही उत्तरपत्रिका घरी पुरविण्यात आल्या होत्या ...
शेतकऱ्यांना बाजार समिती कायद्याच्या जाचातून मुक्त करत शेतमाल थेट ग्राहकांच्या दारात विकण्याची परवानगी देणारा विनियमनमुक्ती अध्यादेश आठवडाभरात निघणार आहे. ...