अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
भोसरी एमआयडीसीने संपादित केलेली ४० कोटी रुपयांची ३ एकर जागा राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्नी व जावयाच्या नावाने खरेदी केल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे ...
आंबोली-मुळवंदवाडी येथील शहीद जवान पांडुरंग महादेव गावडे यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी गोव्यातून आंबोली येथे येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. ...
पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना अवसायनात निघाल्यामुळे यावर्षीही मराठवाड्याचा टँकरवाडा झाला आहे. टँकरने पाणी पुरवठा हा एकमेव पर्याय प्रशासनाकडे शिल्लक राहिल्याने ...
आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सच्या महाराष्ट्र चतुर्थ झोनमधील राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदाच्या सर्व २४ जागांवर मोहनलाल चोपडा व सतीश लोढा यांच्या नेतृत्वाखालील ...
फळे, भाजीपाला, कांदा व बटाटा बाजार समितीमधून वगळण्याचे सूतोवाच राज्य शासनाने करताच बाजार समित्यांमधील कामगार व व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ...
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात द्रुगमुल्ला येथे दहशतवाद्यांशी उडालेल्या भीषण चकमकीत शहीद झालेले नायक पांडुरंग महादेव गावडे यांचे पार्थिव विमानातून श्रीनगरहून दिल्ली व त्यानंतर ...
सटाण्याकडे जाणाऱ्या इंडिका कारने ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून भरधाव येणाऱ्या अॅपे रिक्षाला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षा हवेत पाच फूट उंच उडून फेकली गेल्याने तिचे तुकडे तुकडे झाले ...
बाबाच्या मदतीने आपणास मुलगा होणार नाही, अशी भीती दाखवून आपली ४६ लाख तेरा हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची फिर्याद घोटी पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. ...
आपल्या लाडक्या मुलाची भारतीय संघात निवड झाल्याचा आनंद फजलच्या आई-वडिलांनी पेढे वाटून साजरा केला. फजलने १३ वर्ष रणजी आणि आयपीएलचे सामने खेळल्यानंतर आज भारतीय क्रिकेटमध्ये त्याची वर्णी लागली आहे. ...