गेल्या दोन दिवसापासून सातत्याने रोमानिया, केनिया, तैवान, भूतान आदी देशातून आपणास धमक्याचे फोन येऊ लागले. सकाळीच रोमानियातून रवी पुजारी नावाने आपणास जीवे मारण्याचा ...
विविध कारणास्तव रद्द झालेल्या रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला. मात्र, त्याला प्रतिसादच मिळत नसल्याने, मुदतवाढीचा ‘खेळ’ ...
शेतामध्ये काम करण्याऐवजी लोक रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत. हे रोखण्यासाठी शेती व्यवसाय हा मानाचा ठरेल, अशी पावले उचला. ‘ग्रामपूरक’ धोरण आखा, ...
विधान परिषदेच्या ८ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीतील जागावाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अजून एकमत झालेले नसताना मुंबईतून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी ...
खासदार विजय दर्डा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन बेळगाव तसेच सीमा भागांतील मराठी भाषिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. यावेळी सिद्धरामय्या यांनीही दर्डा ...
विधान परिषदेच्या आठ जागांसाठी उमेदवारी देण्यावरून खलबते सुरू असतानाच राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी गुरुवारी पक्ष उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. या चर्चेनंतर येत्या दोन ...
गत दीड वर्षांत विदेशी कंपन्यांनी थेट गुंतवणूक करताना(एफडीआय) सेवा क्षेत्रालाच पहिली पसंती दर्शविली असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. व्यापार क्षेत्र दुसऱ्या स्थानी असून पंतप्रधान नरेंद्र ...
परवडणारी घरे बांधण्याचे आश्वासन देऊन वर्ष उलटले अजून एकाही घराची साधी वीटही रचली गेली नाही. नुसती एकमेकांकडे टोलवाटोलवी करून चालणार नाही, कोणत्याही ...
इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत सलग किमान तीन वर्षांचे शिक्षण ग्रामीण भागांतील जिल्हा परिषद शाळेतून घेतलेल्यांना उच्च शिक्षण किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण ...
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित सनातन संस्थेच्या समीर गायकवाडला झालेली अटक व कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील वादामुळे चर्चेत आलेले कोल्हापूरचे ...