मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
दौंड येथील भीमानदीवरील वाहतूक पुलावर वाळूच्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात मामा-भाचे जागीच ठार झाले. हा अपघात दुपारी सव्वाचारच्या सुमारास झाला. ...
मार्च महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवीन गणवेशाची घोषणा झाली व विजयादशमीपासून स्वयंसेवक ‘फुलपॅन्ट’मध्ये दिसू लागले. या घोषणेपासूनच तरुणांची पावले शाखांकडे जास्त प्रमाणात वळू लागली आहेत. ...
दुबईहून पुण्यामध्ये आणण्यात आलेले तस्करीचे तब्बल ९ किलो सोने केंद्रिय सिमाशुल्क विभागाने पकडले असून स्पाईट जेट विमानाच्या शौचालयात २ कोटी ८० लाखांची सोन्याची बिस्किटे ...
शेतक-यांच्या उसाच्या ५२ कोटी थकीत बिल वसुलीसाठी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेच्या लिलावासाठी कोणाचीच बोली आली नसल्याने, लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली. ...