लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
नुकसान भरपाईसाठी 200 शेतकऱ्यांचे उपोषण - Marathi News | 200 farmers' hunger strike to compensate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नुकसान भरपाईसाठी 200 शेतकऱ्यांचे उपोषण

पॉवरग्रिड कार्पोरेशन बाधित शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळत नसल्याच्या निषेधार्थ सुमारे २०० शेतकऱ्यांनी निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे उपोषणास प्रारंभ केला आहे. ...

मुलीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा न नोंदवल्याने कुटुंबाचे पोलिस ठाण्यासमोर उपोषण - Marathi News | Fasting in front of family police station due to non-registration of girl child abduction case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा न नोंदवल्याने कुटुंबाचे पोलिस ठाण्यासमोर उपोषण

अल्पवयीन मुलीला पळवुन नेहचा गुन्हा न नोंद केल्यामुळे पंढरपूरमध्ये कुटुंबाने आमरण उपोषण सुरू केले. ...

कांद्याची इतकी वाईट परिस्थिती कधीच नव्हती - शरद पवार - Marathi News | There was never such a bad situation on the basis of onion - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांद्याची इतकी वाईट परिस्थिती कधीच नव्हती - शरद पवार

कांद्याच्या बाबतीत परिस्थिती धक्कादायक आहे. इतकी वाईट परिस्थिती कधी नव्हती, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केले ...

VIDEO : प्रत्यक्ष परमेश्वराला घडविणारे हात ! - Marathi News | VIDEO: Actually the hands of Jehovah! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : प्रत्यक्ष परमेश्वराला घडविणारे हात !

दगडातील नको असलेला भाग बाजूला करून छिन्नी हातोड्याचे घाव घालून परमेश्वराची मूर्ती घडवणारे बीडच्या आंभोरे येथील पंडित बंधूंची कथा.. ...

VIDEO : प्रत्यक्ष परमेश्वराला घडविणारे हात ! - Marathi News | VIDEO: Actually the hands of Jehovah!-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : प्रत्यक्ष परमेश्वराला घडविणारे हात !

पुण्यात पुन्हा एकदा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | Sex racket exposed again in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात पुन्हा एकदा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून रॅकेट चालवणा-या महिलेला अटक करण्यात आली आहे ...

सुई, काट्यावर रेकॉड वाजविणारा अवलिया - Marathi News | Needle, Acklaw, which plays the record | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुई, काट्यावर रेकॉड वाजविणारा अवलिया

लाऊडस्पीकरवर गाणे वाजविण्यासाठी वापरले जाणारे डिस्क रेकॉर्ड हे विजेविना टाचणी किंवा चक्क बाभळीच्या काट्यावर चालवून गाणे वाजविण्याचा अविष्कार वाशिम तालुक्यातील इसमाने केला आहे. ...

सोलापूर : पाच खासगी सावकारांविरुध्द गुन्हा - Marathi News | Solapur: Crime against five private lenders | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : पाच खासगी सावकारांविरुध्द गुन्हा

विनापरवाना सावकारी करणा-या पाच जणांविरुध्द शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...

वाशिम जिल्ह्यात आढळली मृत बिबटया मादी - Marathi News | Dead bishops found in Washim district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाशिम जिल्ह्यात आढळली मृत बिबटया मादी

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव वनपरिक्षेत्रातील कोळगाव विभागात गुरूवार, २५ आॅगस्ट रोजी सकाळी ३.५ ते ४ वर्षे वयाची मादी बिबट मृतावस्थेथ आढळून आले ...