लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
संघाच्या गणवेशातील बाप्पा - Marathi News | Bappa in Sangwan's uniform | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संघाच्या गणवेशातील बाप्पा

गणेशाची अगाध रुपे असल्याचे गणेशोत्सवात दिसून येते. अशाच या अगाध रुपांमुळे खामगाव येथील सप्तश्रुंगी गणेश मंडळाने बाप्पाला संघ दक्ष केले आहे ...

VIDEO: बक-याच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा कामाला - Marathi News | VIDEO: The police machinery is working for the search of bank | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: बक-याच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा कामाला

विक्रोळीमध्ये बकरे चोरीला गेल्याची घटना घडली असून पोलीस या बकरे चोरांचा शोध घेत आहे, बकरा चोरीचा प्रताप सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे ...

VIDEO: बक-याच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा कामाला - Marathi News | VIDEO: The police machinery is working for the search of bank-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: बक-याच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा कामाला

फिफा प्रमुख इनफेंटिनो २७ रोजी गोव्यात - Marathi News | FIFA chief Infinito on 27th in Goa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फिफा प्रमुख इनफेंटिनो २७ रोजी गोव्यात

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) अध्यक्ष जियानी इनफेंटिनो हे आशियाई फुटबॉल परिसंघ (एएफसी) च्या विशेष कॉँग्रेसमध्ये भाग घेण्यासाठी २७ सप्टेंबर रोजी गोव्यात येणार आहेत ...

धार्मिक वाद देशाला परवडणारा नाही - श्रीपाल सबनीस - Marathi News | Religious controversy is not affordable to the country - Shripal Sabnis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धार्मिक वाद देशाला परवडणारा नाही - श्रीपाल सबनीस

धार्मिक वाद देशाला परवडणारा नाही, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले ...

वडाळा ते लोअर परेल मोनोरेल प्रवास लवकरच - Marathi News | Vodala to Lower Parel Monorail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडाळा ते लोअर परेल मोनोरेल प्रवास लवकरच

वडाळा ते लोअर परेलदरम्यान मोनो धावणार असून 9 किमीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. ...

बामणी येथे मुस्लिम समाजाचा गणेशोत्सव - Marathi News | Ganesh Festival of Muslim community at Bamani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बामणी येथे मुस्लिम समाजाचा गणेशोत्सव

हिंदू-मुस्लिम ऐक्याचा नारा देत बामणी (ता. खानापूर) येथील मुस्लिम समाजाने आठव्यावर्षी गणेशोत्सव साजरा करीत परंपरा जपली आहे ...

हापूससाठीचे ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’ रत्नागिरीत - Marathi News | Common Facilitation Center for Happus Ratnagiri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हापूससाठीचे ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’ रत्नागिरीत

रत्नागिरी एमआयडीसीत मँगो प्रोसेसिंग क्लस्टरचे कॉमन फॅसिलिटी सेंटर (सीएफसी) उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे ...

प्रॉपर्टी डिलरला ४७ लाखांचा गंडा, तहसीलमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | Property dealer has filed a complaint of Rs 47 lakh in Ganda, Tehsil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रॉपर्टी डिलरला ४७ लाखांचा गंडा, तहसीलमध्ये गुन्हा दाखल

कथित कंपनीचा ऑनलाईन विस्तार दाखवून बंटी-बबलीने नागपुरातील एका प्रॉपर्टी डिलरला ४७ लाखांचा गंडा घातला ...