अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील ४० हजार रुपये किमतीचे २ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची घटना गुरुवारी (दि. ६) उघडकीस आली. ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने (गोकुळ) दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीसाठी ७४ कोटी रुपये दूध दर फरक देणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी पत्रकातून दिली. गतवर्षीच्या तुलनेत फरक रक्कम १९ कोटींची ...