मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान
Maharashtra (Marathi News) राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्ते भाजपात : सहा बहुमतात, दहा ठिकाणी दुसरे स्थान ...
पुरोगामी महाराष्ट्रात मुलगी नको म्हणून जन्मदात्या आईनेच २१ दिवसाच्या मुलीची निर्घुण हत्या केल्याची मन हेलावणारी घटना पवईत ...
‘व्हॅलेंटाईन डे’ : तीस लाख गुलाब निर्यात होणार ...
मुंबई महानगपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलेच वाक् युद्ध सुरु आहे. ...
शिवसेना आणि भाजपा यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपर्यंत येऊन पोहोचला आहे. ...
केवळ साडी नेसून टाळ्या वाजवत दोन-पाचशे रुपयांची कमाई रोज विनासायास होत असल्याने... ...
रिलायन्स जिओच्या नावाने बनावट बिल तयार करून ते ग्राहकाला पाठवल्या प्रकरणी गुन्हा दाखल ...
गुंडांना पक्षात घेऊन निवडून आणू आणि नंतर त्यांना सुधारण्याचं काम करु असं अजब वक्तव्य सुभाष देशमुख यांनी केलं आहे ...
मनपा निवडणुकीमध्ये भाजपाने जारी केलेल्या प्रचाराच्या पोस्टर व पत्रकावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा फोटो व निळा झेंडा वापरल्यासंदर्भात ...
जनतेचे संरक्षण करणा-या पोलीस खात्यातील बार्शी तालुक्यातील वैराग पोलीस स्टेशनमध्ये सेवेत असलेल्या हवालदाराने त्याच्या पत्नीचा खून ...