मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान
Maharashtra (Marathi News) ‘भाजपा हा सुसंस्कृत पक्ष असल्याचे वाटत होते, पण आता पुण्यात आल्यावर तो गुंडाचा पक्ष झाल्याचे दिसत आहे, असे फक्त मीच नाही तर शिवसेनाही म्हणत आहे ...
आगामी महापालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. या जाहीरनाम्यामध्ये नवीन प्रकल्प ...
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कर्मचा-यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी. ...
जिल्हा परिषदेचा प्रचार आता जोरात सुरू झाला असून, मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांची निवडणूक घाई चालू आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) प्रचारासाठी पक्ष चिन्ह असलेला रथ ...
महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवाराप्रमाणेच राज्य निवडणूक आयोगालादेखील सोशल मीडियाची भुरळ पडली आहे. ...
फुलांच्या माळा व फुगे लावून सजविलेले मतदान केंद्र, खेळती हवा, पिण्यासाठी स्वच्छ पाणी अन् रांगेत उभे राहण्यासाठी सावली याचबरोबर ...
वर्षभरापासून पडून असलेल्या ज्वारीचे वाटप. ...
तिकीट न मिळाल्याची नाराजी; तटबंदीच्या दुरुस्तीकडे पक्षाचे दुर्लक्ष ...
निवडणूक कालावधीत शहरात येणाऱ्या संशयित वाहनांवर नजर ठेवण्यासाठी शहराच्या प्रवेशद्वारांवर चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत ...
प्रभाग ६ : तीन नगरसेवक आणि माजी महापौर रिंगणात ...