मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
शिवसेनेने पाठिंबा काढला तरी आपले सरकार पडणार नाही, असे स्पष्ट संकेत देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारला कोणत्याही परिस्थितीत पाच वर्षे धोका नाही ...
शहर बसेसचे कंत्राट सिटी लाइफलाइन ट्रॅव्हल्सला दिल्यानंतर आता ठाणे महापालिका याच कंपनीला १०० इथेनॉल बसेस विकत घेऊन चालवण्याचे नवे कंत्राट देण्याच्या तयारीत आहे. ...
ऐनवेळी पक्षाने पत्ता साफ केल्यामुळे नाराज बंडखोरांनी बंडाचे निशाण फडकावणे काही नवीन राहिलेले नाही. विनवण्या व मिनतवारीनेही यापैकी काही जण मागे हटलेले नाहीत ...
डी’ वॉर्डमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय उमेदवार मराठी-गुजराती मतदारांना ‘लक्ष्य’ करीत आहेत. निवडणुकीच्या आखाड्यातील युती-आघाडीचे गणित बिघडल्यापासून सर्वपक्षीय ...
सह्याद्री पर्वताची रांग असलेल्या माळशेज घाटाच्या जंगलपट्ट्यात कमीतकमी चार बिबट्यांचा मुक्त संचार आहे. ते त्यांच्या मस्तीत शिकारीसाठी जंगलात वावरत आहेत. ...