मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान
Maharashtra (Marathi News) भाजपाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली असून, या यादीत दोन नावे नसल्याने भाजपामध्येच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...
मनसे नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे यांना प्रचारादरम्यानच अपत्यप्राप्ती झाली आहे ...
परेल येथील टाटा कर्करोग रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये आग भडकली असून, 4 फायर इंजिन आणि चार पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...
वैद्यकीय प्रवेशासाठी होणा-या नीट प्रवेशपरिक्षेच्या धर्तीवर आता इंजिनीअरिंग आणि आर्किटेक्चरसाठी एकच प्रवेशपरिक्षा होणार आहे. ...
शिवसेनेने कामाचे डोंगर उभे केले आहेत. त्या बळावरच आम्ही जिंकू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ...
ऑनलाइन लोकमत पिंपरी-चिंचवड, दि. 11 - पुणे मावळ तालुक्यातील पाचाणे येथील ग्रामदैवत यात्रेमध्ये मिठाईच्या दुकानातील पेढे प्रसाद म्हणून खाल्याने ... ...
माझा विरोध शिवसेनेला नाही; मुंबई महापालिकेतील त्यांच्या कार्यपद्धतीला आहे. अनेक वर्षे सत्तेत राहिले की, पराकोटीची बेपर्वाई येते. ...
एसटीचालकाच्या मृत्यूनंतर खवळलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत राज्यातील अनेक आगारांत आंदोलन केले. त्यामुळे काही काळ एसटी सेवा ठप्पच झाली होती. ...
एसटी आगार किंवा स्थानकांच्या २00 मीटर परिसरात अवैध वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वी परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर ...