आजअखेर एकूण २ लाख ४ हजार २५५ मे. टन गाळप झाले असून जिल्ह्यामध्ये उच्चांकी साखर उतारा राखून १ लाख ९८ हजार १०० क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झालेले आहे. ...
Gauri Palve: अनंत गर्जेची पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केली. अनंत गर्जे हा कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक आहे. ही घटना समोर आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी गौरी पालवे यांच्या आईवडिलांची भेट घेतली. ...
भाजप राष्ट्रीय पक्ष म्हणूनच राहिला. बाकीचे सगळे प्रादेशिक पक्ष झाले. या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर आरएसएसप्रणीत भाजपला मत देणार नाही, हा निर्धार करा असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले. ...
कृषी पंपाच्या विजेपोटी दिली जाणारी सवलत आणि अन्य वीज सवलतींवरील खर्च ४ हजार ५४ कोटी रुपयांनी वाढेल. २०२६-२७ मध्ये हा खर्च १ लाख १५ हजार कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात बिबट्या दिसल्याच्या अफवेमुळे विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ विद्यार्थी, अध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सतर्कतेची सूचना दिली. ...