वंशाचा दिवा म्हणून मुलगाच असावा, अशी समाजाची बनलेली सर्वसाधारण मानसिकता. मात्र, या मानसिकतेच्या पलिकडे जाऊन चांद्रमोळी झोपडीतील गोरगरीब कुटुंबाने ४८६ मुलींना ‘वंशाचा दिवा’ मानले आहे ...
हरित न्यायाधीकरणाने वनाझ ते रामवाडी या पुणे मेट्रोच्या मार्गातील नदीपात्रातील बांधकामाला अंतरिम स्थगिती दिल्याने मेट्रोच्या कामात पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे. ...
मुंबई महापालिकेवर पुन्हा शिवसेनेचाच महापौर निवडून येणार असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच केले आहे. ...
पंतप्रधानांनी ज्या घोषणांची आतषबाजी केली त्यापैकी अनेक घोषणा जुन्याच आहेत व ‘यूपीए’ सरकारच्या काळापासून चालू आहेत अशीही टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे ...
विविध माध्यमांचा आपापल्या कार्यकक्षेत जास्तीत जास्त उपयोग करून, मतदार जागृती मोहीम राबविण्याची सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्त संजय देशमुख यांनी केली ...