मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाला साकडे घातले. गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. ...
अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात भाजपाने सत्ता मिळविली. मात्र, सरकारचे लोकहितविरोधी निर्णय घेणे सुरू आहे. केंद्र सरकारने पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत घरगुती गॅस सिंलेडवर मिळणारे अनुदान .... ...
लोकमत कॅम्पस क्लब, युवा नेक्स्ट व करिअर कॅम्पस प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बँकिंग व स्टाफ सिलेक्शन परीक्षेच्या तयारीचे मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ...
‘कॉर्निया’मुळे येणाºया अंधत्वावर नेत्रदानाच्या माध्यमातून मात करणे शक्य झाले आहे. मात्र नेत्रदानाच्या प्रमाणात ‘कॉर्निअल’ अंधत्व आलेल्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. ...
स्वत दर, चांगला दर्जा आणि आकर्षक सवलतीच्या नावावर ग्राहकांना मॉलकडे आकर्षिक करण्यात येते. मॉलच्या विविध योजनांकडे आकर्षित होत ग्राहकही तिकडे वळतात. ...
शिरीष पै यांचे साहित्य मी नेहमीच वाचत आलो आहे, मात्र गेली पाच वर्षे मी त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलो. त्यांच्या साहित्याची लांबी-रुंदी मला माहीत होती, पण त्यांच्या सहवासात त्या साहित्याची खोली किती आहे हे समजले. ...
चंद्रपूर जिल्हयाच्या औद्योगिक विकासामध्ये स्थानिक उद्योग समूहांचा फार मोठा सहभाग आहे. या ठिकाणी मोठया रोजगाराच्या संधी आपल्या मार्फत उपलब्ध झाल्या आहेत. ...
काही दिवसांपूर्वी गोसीखुर्दच्या उजव्या मुख्य कालव्याला पाणी सोडण्यात आले. परंतु, जी उपकालवे आहेत त्यात पाणी न सोडल्याने खरकाडा, रणमोचन, गांगलवाडी, चौगान व अन्य परिसरातील धान पिके धोक्यात येत असल्याने ..... ...