लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पालिका तोडणार दोन हजार कुटुंबीयांच्या जलजोडण्या - Marathi News | Water connections to two thousand families will be broken | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालिका तोडणार दोन हजार कुटुंबीयांच्या जलजोडण्या

विकासकाच्या भरवशावर बसलेल्या चेंबूरच्या सुभाषनगर येथील दोन हजार कुटुंबीयांना येत्या काही दिवसांतच पाण्यासाठी वणवण करावी लागणार ...

महिला व बालविकास विभागातील पदे रिक्त - Marathi News | Vacancies in Women and Child Development Department vacant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला व बालविकास विभागातील पदे रिक्त

महिला व बालकांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या विभागात अधिकारी वर्गाच्या मंजूर असलेल्या पदापैकी तब्बल ६७ टक्के पदे रिक्त आहेत. ...

अखेर तपासनिसांच्या मानधनात वाढ - Marathi News | Finally, the increase in the value of the investigators | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर तपासनिसांच्या मानधनात वाढ

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून होत असणाऱ्या मागणीला, अखेर राज्य शिक्षण मंडळाने मान्यता दिली ...

संगणक टायपिंग परीक्षेसाठी ४ ग्रेस गुण - Marathi News | 4 Grace properties for computer typing test | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संगणक टायपिंग परीक्षेसाठी ४ ग्रेस गुण

संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेसाठी ४ ग्रेस गुणांची तरतूद केल्याचा आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढला. ...

आता अधिकाऱ्यांनाही करावे लागणार कामांचे नियोजन - Marathi News | Now the officials have to do the job plan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता अधिकाऱ्यांनाही करावे लागणार कामांचे नियोजन

मुंबई महापालिकेत कामगार कपातीचे सूतोवाच अर्थसंकल्पातून करणाऱ्या आयुक्त अजय मेहता यांनी आता अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले ...

कला महाविद्यालयांना बसणार चाप - Marathi News | Art colleges will sit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कला महाविद्यालयांना बसणार चाप

राज्यातील काही कला महाविद्यालयांत सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाला आळा बसावा ...

बेस्ट संकटावरील उताराच अडचणीत - Marathi News | Top Risks on the Best Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेस्ट संकटावरील उताराच अडचणीत

आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बेस्ट उपक्रमाला महापालिकेने हात देण्याचे कबूल केल्यामुळे कृती आराखडा प्रशासनाने तयार केला ...

वैद्यकीय चाचण्यांसाठी ‘आपली चिकित्सा’ - Marathi News | 'Medical Treatment' for Medical Tests | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय चाचण्यांसाठी ‘आपली चिकित्सा’

सर्वसामान्यांना अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळण्याच्या दृष्टीने विविध तरतुदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत ...

वाहनतळ धोरण पुन्हा अडचणीत - Marathi News | Parking policy again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहनतळ धोरण पुन्हा अडचणीत

वादग्रस्त ठरल्यामुळे लांबणीवर पडलेले वाहनतळ धोरण रविवारपासून प्रशासनाने परस्पर लागू केले ...