येथील कोटगल परिसरात असलेल्या खुल्या कारागृहातील कैद्यांना विविध प्रकारच्या पीक लागवडीचे धडे दिले जात आहे. कारागृहाच्या परिसरात यावर्षी विविध प्रकारचा भाजीपाला व धानाचे उत्पादन घेतले जात आहे. ...
न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांना कारवाई करावीच लागणार आहे. डॉल्बी लावणा-यांची कोणत्याही परिस्थितीत हयगय करणार नसून, पोलीस कठोर भूमिका बजावतील, असा इशारा महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. ...
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाºयांच्या समस्या तत्काळ सोडवाव्या, अशी मागणी कॉस्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ...
कोरची येथील मुख्य बाजार चौकाच्या परिसरात अनेक वाहने दिवसभर आवागमन करतात. मात्र रस्त्यालगतच्या दुकानदारांनी अतिक्रमण करून आपली दुकाने पुढे आणली आहेत. ...
वीरशैव सेवा मंडळच्यावतीने रामनगर येथील शिवमंदिरात गुणवंत विद्यार्थी, गरीब होतकरु विद्यार्थी सत्कार समाजातील आचार्य पदवीप्राप्त व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. ...
रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने स्थानिक धुनिवाले चौक भागातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांचे शटर तोडून दुकानांमधील रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. ...