लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुधाळ जनावरांना 'युनिक आयडी कोड' - Marathi News | Milk animals 'unique ID code' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दुधाळ जनावरांना 'युनिक आयडी कोड'

प्रत्येक माणसाची ओळख पटण्यासाठी केंद्र शासनाने आधार नोंदणीचा उपक्रम राबविला. ...

डेंग्यू पाय पसरतोय - Marathi News | Dengue is spreading legs | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डेंग्यू पाय पसरतोय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरासह लगतच्या मुर्री या गावात डेंग्यूचे रूग्ण आढळले आहेत. यातील एकाला शहरातीलच खासगी रूग्णालयात तर दुसºयाला नागपूर येथे खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे शहर व ग्राम मुर्रीत दहशतीचे वातावरण निर्माण झ ...

आमगाव व तिरोडा रूग्णालयांचा कायाकल्प - Marathi News | Rejuvenation of Amgaon and Tiroda hospitals | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आमगाव व तिरोडा रूग्णालयांचा कायाकल्प

रूग्णालयांचा कायाकल्प करण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाकडून ‘कायाकल्प’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ...

टॅÑक ओलांडण्याचा जीवघेणा पराक्रम - Marathi News | The fierce heroes of the crossing of T.C. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :टॅÑक ओलांडण्याचा जीवघेणा पराक्रम

फलाट ओलांडण्यासाठी किंवा गाडी पकडण्याच्या नादात ट्रॅक ओलांडण्याचा जीवघेणा पराक्रम प्रवाशांकडून केला जात आहे. येथील रेल्वे स्थानकावरील हा रोजचाच प्रकार झाला आहे. ...

प्रत्येकांपर्यंत उत्तम आरोग्य सेवा - Marathi News | Good health service to everyone | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रत्येकांपर्यंत उत्तम आरोग्य सेवा

समाजातील प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचणे प्रगतीशील शासनाचे कर्तव्य आहे. आरोग्य सेवा खरी मानव सेवा आहे. ...

हटविलेल्या दुकानांसाठी दुसºया ठिकाणी गाळे द्या - Marathi News | Give placements to other places for deleted stores | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हटविलेल्या दुकानांसाठी दुसºया ठिकाणी गाळे द्या

बालाघाट रोड गोंदिया येथील शासकीय विश्रामगृहाच्या आजूबाजूला शासकीय नोकरीअभावी काही सुशिक्षित बेरोजगारांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विविध प्रकारचे दुकान घातले होते. ...

नागरिकांच्या समस्या सोडवा - Marathi News | Resolve the problems of citizens | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नागरिकांच्या समस्या सोडवा

नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करा. बदलत्या वेळेनुसार अधिकाºयांनी आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा करावी. ...

पुणे-सातारा महामार्गावर एसटी-कंटेनर-कार-दुचाकीचा विचित्र अपघात; 6 गंभीर जखमी - Marathi News | Strange accident of ST-Container-car-bike on Pune-Satara highway; 6 critically injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे-सातारा महामार्गावर एसटी-कंटेनर-कार-दुचाकीचा विचित्र अपघात; 6 गंभीर जखमी

भोर, दि. 27 -  पुणे- सातारा महामार्गावर रविवचारी दुपारी एक विचित्र अपघात झाला. भोरला जाणा-या एसटीला मागून कंटेनरने धडक ... ...

पुणे-सातारा महामार्गावर एसटी-कंटेनर-कार-दुचाकीचा विचित्र अपघात; 6 गंभीर जखमी - Marathi News | Strange accident of ST-Container-car-bike on Pune-Satara highway; 6 critically injured-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे-सातारा महामार्गावर एसटी-कंटेनर-कार-दुचाकीचा विचित्र अपघात; 6 गंभीर जखमी