मृग लागल्यानंतर सुरूवातीचे दोन-तीन दिवस चांगली हजेरी लावल्यानंतर आता मात्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले असून अंगाची लाही-लाही होत आहे. उन्हाळा परतून आल्यासारखे वातावरण तापू लागले असून कधी पाऊस बरसतो, याकडे सर्वांच्या नज ...
उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्यानंतर सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्राला २६ जून रोजी प्रारंभ होणार आहे. मंगळवारी जिल्ह्यातील सर्व शाळांची पहिली घंटा वाजणार असल्याने इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळांतर्फे पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात येण ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ या स्पर्धेत गडचिरोली शहराचा राज्यातून १८६ वा क्रमांक आहे. तर देसाईगंजची स्थिती थोडीफार चांगली असून या शहराचा १५० वा क्रमांक आहे. ...
मागील अडीच महिन्यांपासून डेन्सीटी रेकार्ड मेंटेनन्स न केल्याच्या कारणावरून भारत पेट्रोलियमचे सेल्स आॅफीसर गोविंद जंगीर यांनी कोरची येथील पेट्रोलपंपाला अनिश्चित कालावधीसाठी सील ठोकले आहे. ...
डिएलएड् (पूर्वीचे डिएड्) प्रवेश म्हटला की आठ ते दहा वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होत होती. या अभ्यासक्रमासाठी नंबर लागला म्हणजे लॉटरी लागल्यासारखे वाटत असे. मात्र गेल्या १० वर्षात या अभ्यासक्रमानंतर नोकरीची खात्री राहिली नसल्याने गडचिरोल ...
स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने सन २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात शहराच्या विविध वॉर्डातील अनेक सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले. यासाठी कोट्यवधी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. नगर पंचायतीच्या वतीने प्रशासकीय व तांत्रिक मान्यत ...
जयताळा येथील आकांक्षा नितनवरे या विद्यार्थिनीच्या बाबतीत धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘नीट’च्या आॅनलाईन गुणपत्रिकेत तिला ५३५ गुण दाखविण्यात आले होते. परंतु, प्रवेश प्रक्रियेला सामोरे गेल्यानंतर तिला केवळ ११० गुण मिळाल्याचे सांगण्यात आले. या घोळावर योग् ...
शहरातील खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून पाठपुस्तके शाळेतून घेण्याची सक्ती केली जात आहे. या सक्तीच्या नावावर पाठपुस्तकांच्या मुळ शुल्कापेक्षा अधिक रक्कम वसूल करुन पालकांची त्यांच्या डोळ्यादेखत लूट केली जात आहे. हा मुद्दा लोकमतने लावून धरल्यानंतर ...
शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सायबरटेक सिस्टिम्स अॅन्ड सॉफ्टवेअर लि. कंपनीने सर्वेक्षणात घोळ घातल्याने एकाच कामासाठी दोन कंपन्या नियुक्त करण्यात आल्या़ अद्यापही सर्वेक्षणाचे काम अपूर्णच आहे़ येत्या महिनाभरात काम पूर्ण करण् ...
स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्पर्र्धेत गोंदिया शहर पास झाले आहे. गोंदियाने या स्पर्धेत देशातून ७६ तर राज्यात १७ वा क्रमांक पटकाविला असून टॉप १०० मध्ये यंदा स्थान मिळविले आहे. नगर परिषदेची मेहनत व शह ...