महावितरण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वपर करीत ग्राहकांना उत्तमोत्तम व परदर्शी सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याअंतर्गत आतापर्यंत घरातील वीज मीटरचा फोटो असलेले वीज बिल गाहकांना पाठवले जात होते. परंतु आता मोबाईलच्या काळात महावितरणने आणखी एक पाऊल पुढे ...
महावितरणतर्फे आता सर्व कंत्राटदारांची आणि कर्मचाऱ्यांची देणी केंद्रीय प्रणालीच्या माध्यमातून आॅनलाईन अदा करण्यात येणार आहे, असे करणारी महावितरण भारतातील पहिलीच वीज वितरण कंपनी ठरणार आहे. ...
महावितरणच्या रोहित्रातील तेल चोरणाऱ्या टोळीला चौगान येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे रामटेक पोलिसांनी अटक केली आहे. महावितरणच्या सुमारे ६० पेक्षा अधिक रोहित्रातील तेल चोरून विकल्याची कबुली टोळीतील सदस्यांनी पोलिसांना दिली आहे. कालू रघुनाथसिंग आणि दिलीप ...
मालेगाव : तालुक्यातील मुंगळा येथे शेतीच्या वादावरुन चक्क आपल्या जन्मदातीलाच टॅ्रक्टरखाली लोटल्याचा प्रकार २१ जून रोजी घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या कृत्याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. ...
तालुक्यातील मुंगळा येथे शेतीच्या वादातून चक्क आपल्या जन्मदात्या आईलाच ट्रॅक्टरखाली ढकलल्याचा प्रकार २१ जून रोजी घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या कृत्याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. ...
नाणारची अधिसूचना रद्द करण्याबाबत सरकारने कोणतीही प्रक्रिया सुरू केलेली नाही, असे स्पष्ट करीत भाजपचे मुख्य प्रवक्ते तथा राज्याच्या मदत व पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पुन्हा एकदा उघडे पाडले आहे. ...