महापालिकेतील कर्मचाऱ्यांना २०१० पासून सहावा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. परंतु राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना २००६ पासून सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महापालिका कर्मचाऱ्यांना वेतन निश्चिती करतान ...
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज केल्यानंतर अनेक महिने आणि वर्षाचा कालावधी होऊनही पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. ...
भामरागड-ताडगाव मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मातीयुक्त मुरूम टाकले आहे. पावसामुळे खड्ड्यांमधील माती बाहेर पडून प्रचंड चिखल झाला आहे. ...
राज्याच्या राजकारणात अनेक वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनिष्ठ राहिलेल्या पुसदच्या (जि. यवतमाळ) नाईक घराण्यातील अॅड. नीलय नाईक यांना भाजपाने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. पशुसंवर्धन मंत्री व रासपाचे नेते महादेव जानकर, विद्यमान आमदार भाई गिरक ...
वन विकासाकरिता १३४ कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या वृक्षारोपणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून या प्रकरणात कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संतप्त होऊन महाराष्ट्र वन विकास म ...
भरधाव कंटेनरने ट्रकला धडक दिल्याने दोन चालकांसह क्लीनर असे तिघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि.१) रात्री ११.३० ते ११.४५ वाजताच्या दरम्यान नवेगावबांध-कोहमारा मार्गावरील येथील नाक्याजवळ घडली. ...
नागपूरकरांना वेळेत कार्य पूर्ण करण्याचा परिचय देणाऱ्या नागपूर मेट्रोने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या टप्प्यात महामेट्रो नागपूरने वर्धा मार्गावरील मेट्रो रिच-१ कॉरिडोरमध्ये एटग्रेड सेक्शनवर मेट्रो ट्रॅकचे कार्य पूर्ण करून आता एलिव्हेटेड सेक्श ...
तिरोडा पंचायत समिती अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना प्रत्येक ग्रामपंचायत माध्यमातून राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेत मोठा घोळ सुरू असून नियमांना डावलून कामे केली जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. ...
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (दि.४) २०१८-१९ खरीप हंगामातील धानाच्या हमीभावात २०० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना आता प्रती क्विंटल १७५० रुपयांचा दर मिळेल. ...