गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहेत. शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वादळी पावसाने एटापल्ली-आलापल्ली मार्गावर मोठा झाड कोसळला. ...
एटापल्ली तालुक्यात एकाही रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली नाही. तसेच आलदंडी व इतर ठिकाणातील नदी, नाल्यावरून वर्षभरापासून खुलेआम रेतीची तस्करी सुरू आहे. महसूल व वन विभागाच्या वादात या तालुक्यातील रेती घाट लिलाव प्रक्रिया रखडली. ...
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी भानखेडा परिसरात गुरुवारी मध्यरात्री दोन गटात जोरदार वाद झाला. एका गटाने छर्र्याच्या बंदुकीतून हवेत गोळी (छर्रा) झाडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. ...
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम व संवेदनशील लाहेरी गावाला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी विविध समस्या जाणून घेतल्या. ...
भामरागड पंचायत समिती अंतर्गत लाहेरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत १ ते ७ वर्गासाठी केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहेत. शिवाय सात वर्गासाठी दोनच वर्गखोल्या आहे. ...
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या केंद्रावरून धानाची विक्री केलेल्या शेतकºयांना आतापर्यंत १ कोटी ५ लाख ५८ हजार ९८८ रूपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे. ...
हज यात्रेसाठी मुंबईतून पहिले विमान २९ जुलै रोजी उड्डाण करणार आहे. २९ जुलै ते १२ आॅगस्ट या कालावधीत मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हज यात्रेकरूंना घेऊन विमाने सौदी अरेबियामध्ये जातील. मुंबईतून यंदा १४ हजार ६०० यात्रेकरू हज यात्रेला ...
गुरूवारी (दि.५) रात्री ८ वाजताच्या सुमारास गोंदिया शहरासह व तालुक्यतील ग्रामीण भागात दमदार पाऊस झाला. दोन तास पाऊस झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील रस्ते जलमय झाल्याचे चित्र होते. गोंदिया मंडळात ७८ मिमी पावसाची नोंद झाली. ...
पंचायत समिती कृषी विभाग आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिदिनाचे औचित्य साधून माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. ...