कृषी आणि महसूल विभागातील अधिका-यांच्या साहाय्याने शेतक-यांकडून विम्यापोटी कोट्यवधी रुपये जमा करून त्यांना परतावा न देणा-या अनिल अंबानी यांनी शेतक-यांच्या पैशांवर दरोडा घातला आहे ...
सुपर संगणकाची मदत घेण्यात येत असल्याने राज्य, कृषी क्षेत्र, जिल्हा क्षेत्राबरोबर तालुका पातळीवरील हवामान अंदाज वर्तविणे शक्य होत आहे. ही प्रगती पाहता पुढील दहा वर्षांत हवामान विभाग गावपातळीवर पोहोचणार आहे. ...
कोटींचा नफा कमावून देशाच्या आर्थिक व्यवस्थेला हातभार लावणाऱ्या जेएनपीटीने आता हजारो कोटींच्या निधीने, तोट्यात आणि आर्थिक डबघाईला आलेले अनेक प्रकल्प चालविण्यासाठी अथवा विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. ...
विठ्ठल नावाचा लागलासे छंद, नाही धरबंध काही अवघा आनंद ! मुक्त होऊनिया स्मरण, पायी विठ्ठलाचे शरण, गाऊनिया गुणगान, जीवालागी समाधान ! याच भावना मनी ठेवून पुणेकरांनी रविवारी वारकऱ्यांची सेवा करण्यात समाधान मानले आणि विठ्ठल नामाचा गजर करून अवघी पुण्यनगरी आ ...
शेतीमालाचे किमान शेतीभाव ठरविण्याची पद्धत हीच शेतकरी आत्महत्येला कारणीभूत ंआहे असा आरोप एकच मिशन शेतकरी आरक्षणचे संस्थापक शैलेश अग्रवाल यांनी केला. येथील गौतीर्थ प्रकल्पाचे सभागृहात व पिपरी येथे एकच मिशन शेतकरी आरक्षणच्या किसान चौपाल कार्यक्रमात ते श ...
आयुष्याची दोरी जर घट्ट बांधलेली असली तर कोणतेही संकट येवो कोणीतरी देवदूत संकटमोचक बनून येतो व पुन्हा नव्याने प्राण फुंकून जातो असाच अनुभव येथे आला.येथील नेताजी वार्डातील टीकाराम मुळे (४२) हा शेतकरी पुराच्या पाण्यात अडकला होता. ...
पुलगाव शहरामधील मागील दोन वर्षांपासून आर्वी नाका पुलगाव रोडवरील पुलाचे बांधकाम सुरू झाले होते. काही कारणास्तव हे बांधकाम बंद झाले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले ...
राज्यात जलसंधारण विभागाच्यावतीने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विविध कामे ठिकठिकाणी होत आहेत. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. ...
खात्रीदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकेबंदी करून वाहनात कोंबुन कत्तलीसाठी घेवून जाणाºया नऊ जनावरे ताब्यात घेतली. सदर जनावरांमध्ये सहा गाय तर तीन गोºह्यांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरलेला मालवाहू वाहन जप्त केल ...