पोलीस अधिकारी व कर्मचारी सेवेत असो किंवा निवृत्त असो त्यांच्या पाल्यांना पोलीस पाल्य म्हणून पोलीस भरतीत १० टक्के आरक्षण द्या, यासह अन्य मागण्यांसाठी पोलीस कुटुंबाच्या मोर्चाने विधिमंडळावर धडक दिली. महिलांची मोठी उपस्थिती असलेला हा मोर्चा पावसातही ठाण ...
महाराष्ट्र शासनाकडून गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम २००३ ची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यतपासणी व सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची निवड करण्य ...
अहवालमधील शिफारशीनंतर योग्य पर्यायांची शिक्षणतज्ज्ञांसोबत चर्चा येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले. ...
शेजा-यांमध्ये क्षुल्लक कारणावरून जोरदार हाणामारी झाली. परिणामी दोन्ही गटातील चार जणांना दुखापत झाली असून, दोन्हीकडून परस्पर विरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्यामुळे शांतीनगर पोलिसांनी १६ जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. ...
विदेशी व्यक्तीसोबत फेसबूकवरून मैत्री करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. त्या ठगबाज मित्राने गिफ्ट पाठविण्याच्या नावाखाली आपल्या साथीदाराच्या मदतीने महिलेकडून ८६ हजार रुपये हडपले. ...
भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे रामदयाल तेजराम अंबुले (वय ४५) या दुचाकीस्वाराचा करुण अंत झाला. अंबुले कामठीजवळच्या येरखेडा येथील खुशबू लॉनजवळ राहत होते. ...
'माऊली-तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ होता, असे बेताल वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले. यामागील मास्टरमाईंड कोण आहे हे स्पष्ट करावे आणि तरुणांचे विचार भ्रष्ट करण्याचे काम करणाऱ्या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा', अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या ...