Next

लातूरच्या युवकाने दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारोवर फडकवला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 03:10 PM2018-07-09T15:10:54+5:302018-07-09T15:11:42+5:30

किलीमांजरो हे शिखर अफ्रिकेतील टांझानिया देशात समुद्र सपाटी पासून 19,341फूट आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी 15 ऑगस्ट 2015 रोजी ...

किलीमांजरो हे शिखर अफ्रिकेतील टांझानिया देशात समुद्र सपाटी पासून 19,341फूट आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी 15 ऑगस्ट 2015 रोजी हे शिखर सर करून त्यावर भारताचे राष्ट्रगीत वाजवून विश्वविक्रम केला होता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयारी करत असलेले गिर्यारोहक दिपक कोनाळे  हे शिखर सर करून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.