खासगी प्रवासी वाहतुकीला तोड देऊन प्रवाशांना आरामदायी सुखकर सेवा पुरविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नागपूरवरून हैदराबादसाठी शिवशाही वातानुकूलित स्लिपर बससेवेचा शुभारंभ केला आहे. ...
वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, मेस व स्टायपंड म्हणून मिळणारे अनुदान थेट विद्यार्थ्यांना लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेवरून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. शासनाकडून अनुदान मिळण्यास सातत्याने विलंब होत असल्यान ...
साध्वी अमिपूर्णश्रीजी यांच्यासह अन्य सात साध्वींचे चातुर्मास प्रवेशाकरिता मंगळवारी शहरात आगमन झाले. उषा डागा, अॅड. राजेंद्र डागा, सीमा डागा व इतरांनी साध्वींचे धार्मिक विधीद्वारे स्वागत केले. ...
नागपूर- रामटेक मार्गावर आमडी फाट्यानजीक असलेला रामटेक टोल नाका बंद करण्यासाठी नागरिकांनी केलेल्या आंदोलनांची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेतली आहे. मंगळवारी दिल्ली येथे गडकरी यांनी याबाबत बैठक घेतली. तीत यावर नि ...
गेल्या १४ जुलै रोजी देशभरातील विविध न्यायालयांत आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात झालेल्या लोक न्यायालयांमध्ये एकूण १ लाख ५५ हजार ६८८ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त ...
गेल्या खरीप हंगामात मावा-तुडतुडे आणि बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या निकषाप्रमाणे दिल्या जाणाºया मदतीचा दुसरा हप्ता म्हणून १३ कोटी ८२ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. ही रक्कम तहसीलदारांकडे वळती करण्यात आली आहे. ...
भामरागड तालुक्यातील तोयनार जंगल परिसरात नक्षल्यांनी नक्षल स्मारक निर्माण केले होते. सी-६० पोलीस व सीआरपीएफ जवानांनी सदर स्मारक नष्ट केले. पोलिसांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नक्षलवाद्यांकडून दरवर्षी २८ जुलै ते ३ आॅ ...
जात वैधता प्रमाणपत्राचे दावे खारीज करण्याचे पडताळणी समितीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द करून अकोला जिल्ह्यातील ७० वर ग्राम पंचायत सदस्यांना दिलासा दिला. ...
मानव विकास मिशनच्या बसचे स्टेअरिंग अचानक निकामी झाल्याने अपघात होण्याची दाट शक्यता होती. मात्र, चालकाच्या सतर्कतेने अपघात टळला आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांसह २० प्रवासी बचावले. ...