साध्वी अमिपूर्णश्रीजींचे नागपुरात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:12 AM2018-07-18T01:12:33+5:302018-07-18T01:14:07+5:30

साध्वी अमिपूर्णश्रीजी यांच्यासह अन्य सात साध्वींचे चातुर्मास प्रवेशाकरिता मंगळवारी शहरात आगमन झाले. उषा डागा, अ‍ॅड. राजेंद्र डागा, सीमा डागा व इतरांनी साध्वींचे धार्मिक विधीद्वारे स्वागत केले.

Sadhvi Amiprashashreeji arrives in Nagpur | साध्वी अमिपूर्णश्रीजींचे नागपुरात आगमन

साध्वी अमिपूर्णश्रीजींचे नागपुरात आगमन

Next
ठळक मुद्देचातुर्मास प्रवेश : आज निघेल मिरवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साध्वी अमिपूर्णश्रीजी यांच्यासह अन्य सात साध्वींचे चातुर्मास प्रवेशाकरिता मंगळवारी शहरात आगमन झाले. उषा डागा, अ‍ॅड. राजेंद्र डागा, सीमा डागा व इतरांनी साध्वींचे धार्मिक विधीद्वारे स्वागत केले.
बुधवारी अ‍ॅड. राजेंद्र डागा यांचे धंतोलीस्थित निवासस्थान ते रामदासपेठेतील सुमतीनाथ जैन मंदिरापर्यंत चातुर्मास प्रवेश मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणुकीला सकाळी ८ वाजता सुरुवात होईल. मिरवणुकीत जैन बांधव मोठ्या संख्येत सहभागी होतील असे सुमतीनाथ जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष निखिल कुसुमगर यांनी कळविले.

Web Title: Sadhvi Amiprashashreeji arrives in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.