कपाशीचे बियाणे सदोष निघाल्याने झालेल्या नुकसानीपोटी ‘मोनसॅन्टो’ कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला आहे. केळापूर तालुक्यातील पाच शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून निर्णय देताना मंचाने कंपनीला ११ लाख १० हजार र ...
विद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपी केली तर त्यांच्यावर कारवाही केली जाते. विद्येच्या मंदिरात शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी करुन पास होण्याऐवजी अभ्यास करुन पास व्हा असा सल्ला देतात. मात्र यासर्व गोष्टींचा काही शिक्षकांनाच विसर पडल्याचे चित्र आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याच्या मागणीला घेऊन राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद जिल्ह्यातही उमटले. आरक्षणासाठी येथील मराठा समाजबांधवानी एकत्र येवून सोमवारी (दि.३०) शहरात मोर्चा व मोटारसायकल रॅली काढून आरक्षणाची मागणी रेटून धरली. ...
सालेकसा : शहरीभागासह ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील संशोधक वृत्तीला वाव मिळावा, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी, यासाठी केंद्र शासनाने अटल टिंकरिंग लॅब योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यात सात लॅ ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सालेकसाच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या तालुकास्तरीय मेळाव्यात तालुक्यातून जाणाऱ्या व तालुक्यात येणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ...
Maratha Reservation: तालुक्यातील 18 वर्षीय युवकाने राहत्या घरात विषाचा घोट घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मोहगव्हाण येथे आज 30 जुलै रोजी सायंकाळी ही घटना घडली. पवन माणिक डुबे असे युवकाचे नाव असून गावकऱ्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी हलविले. ...
Maratha Reservation: मराठा आरक्षणावरुन फडणवीस सरकारने मागासवर्गीय आयोगाकडे बोट दाखवले आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येताच, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकालात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटले. मात्र, मागावर्गीय आयोगाची नेमकी ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात सुरू झालेले आंदोलन हिंसक रूप घेत असतानाच विविध राजकीय पक्षांनिही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ...