महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणीत आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे माविमच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्टया सक्षम व्हावे. ...
बुलेटचालकाने जोरदार धडक मारल्यामुळे कर्तव्यावर असलेला एक पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) गंभीर जखमी झाला. विजय मधुकर गीते असे जखमी पीएसआयचे नाव असून, ते वाहतूक शाखेच्या चेंबर ४ मध्ये कार्यरत आहेत. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयभीम चौकाकडून हसनबागकडे जाण ...
महापालिका कार्यक्षेत्रातील दहनघाटावर पुढील दोन वर्षाकरिता लाकडाचा पुरवठा करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे निविदा काढली जाणार आहे. यात जुन्या दरानुसार प्रत्येकी ३०० किलो लाकडासाठी २२११ रुपये आकारले जाणार आहे. महापालिकेच्या घाटांवर २०१७-१८ या वर्षात १३,७७ ...
राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने तीन दिवसीय राज्यव्यापी संप करण्यात आला. या संपाचा तालुकास्तरीय शासकीय कार्यालयांवरही चांगला परिणाम झाला. अनेक कार्यालयात कर्मचारी नसल्याने कामकाज पूर्णपणे खोळंबले. जिल्ह्याच्या आठ पैकी समुद्रपूर तालुक्यात कर्मचारी संपा ...
राज्य विधीमंडळाची पंचायत राज समिती ८ ते १० आॅगस्ट या कालावधीत वर्धा जिल्ह्याच्या दौºयावर येत आहे. या समितीचे प्रमुख उमरेडचे आ. सुधीर पारवे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात २८ सदस्यांची ही समिती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत येणाऱ्या संस्थांच ...
तक्रार दिल्याचा वचपा काढण्यासाठी तिघांकडून एकास कुºहाडीने बेदम मारहाण करण्यात आली. यात संजय रामकृष्ण माकोडे (५५) रा. हनुमान वॉर्ड याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील तीन आरोपींना आर्वी पोलिसांनी अवघ्या चार तासातच बेड्या ठोकल्या असून त्यांनी गुन्ह्याची कब ...
मोमीनपुरा ते अन्सारपुरा मार्गावरील अतिक्रमण हटविताना महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. कारवाईला विरोध करीत अतिक्रमण करणाऱ्यांनी मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास दगडफेक केल्याने जेसीबीची काच फुटली. पोलिसा ...
राज्य कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी त्रि-दिवसीय संप पुकारला आहे. सदर आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत स्थानिक ठाकरे मार्केट ते जिल्हाधिकारी कार्याल ...
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका सहन करावा लागला आहे. तर यंदाच्या वर्षी गत काही दिवसांपासून वरुणराजा रुसल्याचे बघावयास मिळत आहे. ...