Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुंडन आंदोलने राज्यात सुरू झाली आहेत. तर, बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे क्रांतीदिनी झालेल्या आंदोलनादरम्यान शिवसेनेचे ...
Maharashtra Bandh: मराठा आंदोलकांकडून पुकारण्यात आलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. तर अनेक ठिकाणी रास्तारोको आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले. नाशिक येथेही सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणखी दोघांनी जीवनयात्रा संपविली. या घटना गेवराई तालुक्यातील कांबी मजरा व बीड तालुक्यातील पाटेगाव येथे बुधवारी रात्री घडल्या. ...
Maratha Reservation: आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज अकोट शहरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. या आंदोनावेळी एका नवदाम्पत्याने लग्न लावून मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी ...
जिल्हाधिकारी कार्यालयापाठोपाठ चांदणी चौकातही पुणे बंदला हिंसक वळण लागले आहे. चांदणी चौकात आंदोलकांनी पोलिसांवर केलेल्या दगडफेकीनंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला आहे. ...
सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजीत बंदला संग्रामपुर तालुक्यात बंदला सर्वधर्मीय पाठिंबा मिळाला. तालुक्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. खिरोडा येथील पूर्णा नदीवर रास्तारोको करण्यात आला. ...