शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील लिफ्टमध्ये दोन जण अडकल्याची घटना शनिवारी (दि.११) दुपारी २ वाजतादरम्यान घडली. सुमारे ४५ मिनिटे दोघे लिफ्ट मध्ये अडकून राहिल्यानंतर त्यांना बाहेर काढता आले. यासाठी रूग्णालयातील एका कर्मचाऱ्याच्या घरात ठेवलेली लिफ्टची चाब ...
रद्दी विक्रीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता परस्पर कार्यालयातील शेकडो क्विंटल रद्दीची विक्री करण्यात आल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे. ही रद्दी नेमकी कुठे विक्री झाली याचे उत्तर मिळत नसल्याने गुढ आणखीच वाढले आहे. ...
बोंडअळीचा प्रकोप रोखण्यासाठी कोरा येथील तरूण शेतकऱ्यांनी पिवळ्या रंगाचे पिपे तयार करून त्या लाईट लावून ते शेतात ठेवले. यात अनेक पतंग भाजून मरण पावले. व शेतकऱ्यांना बोंडअळी पासून कपाशी वाचविण्यात यश आल्याचे आशादायी चित्र येथे दिसून येत आहे. बोंडअळी नि ...
येथील सुरज महेंद्र नगराळे(२३) याच्या पोटातील आतड्यामध्ये गँगरींग झाल्याचे निदान सावंगी रुग्णालयात करण्यात आले व ताबडतोब नागपूरला हलवून शस्त्रक्रिया करण्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या शस्त्रक्रियेसाठी ्अवघ्या ६ तासात दीड लाख रूपये गोळा करण् ...
दिल्ली येथील काही संघटनानी संविधानाची प्रत जाळून त्याचा अपमान केल्याच्या निषेधार्थ बसपाच्यावतीने स्टेशन चौकात शनिवारी दुपारी १२ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. संविधान जाळणाऱ्यांना त्वरीत अटक करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ...
दिल्ली येथील जंतरमंतरवर क्रांतिदिनी संविधानविरोधी घोषणा देण्यात आल्या. तसेच संविधानाच्या पतीची जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणातील दोषींंवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी भीम टायगर सेनेच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. ...
तालुक्यातील नागझरी व बेलगाव शेत शिवारातील सोयाबीन व तूर पिकांवर सध्या हुमनी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने तेथील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. काही शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेतातील सोयाबीन व तूर पीक मुळासह उलथावून लावले जात आहे. ...
सेलू तालुक्यातील बोरधरण हे १९५८ ते ६५ या कालावधीत निर्माण करण्यात आले. यामध्ये १० ते १२ गावांची जमीन संपादित करण्यात आली. उर्वरित जमिनीवर वनविभागाने ताबा केल्याचे दिसून आले. या गावातील लोकांना कमी प्रमाणात मोबदला देण्यात आला. ...
ग्रामीण भागातील १ जानेवारी २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या नागरिकांच्या जमिनी नियमित केल्या जाणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून मोबाईल अॅपद्वारे माहिती संकलन करण्याचे काम सुरू केले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हज ...
नगर परिषदेच्या एका नगरसेवकांनी अमानुषपणे बगळ्यांची घरटी असलेळे बाभळीचे झाड तोडले. त्यामुळे अनेक बगळ्यांच्या पिल्ल्यांचा आधार हरविला. चिमूर वन विभागाने पंचनामा करून ती पल्ले ताब्यात घेतली. सुरक्षित स्थळी हलविले. ...