समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, वंचितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक नागरिकाने सामाजिक न्यायाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी ...
अनियंत्रित स्कूल व्हॅन चालवून तिघांना धडक देणारा आरोपी चालक पोलीस ठाण्यातून गायब झाला आणि त्याच्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जखमीच्या कुटुंबीयांनी केलेल्या या आरोपामुळे पोलीस विभाग हादरला ...
रस्ता अपघातात जखमी युवकास इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे योग्य उपचार न मिळाल्याने तणाव निर्माण झाला होता. अखेर कुटुंबीयांनी जखमीला खासगी रुगणालयात दाखल केले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाला पावणेचार वर्षे उलटूनदेखील बांधकाम अद्यापही पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराला एप्रिल महिन्याचा अवधी देण्यात आला होता. मात्र त्या कालावधीत काम न झाल्यामुळे दर दिवसाला ...
नेपाळ येथील एका व्यक्तीवर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपाचार केल्यावर त्यास त्याच्या मूळ स्थानी (नेपाळ) येथे सोडून देण्याचे प्रशंसनीय कार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील समाजसेवा अधीक्षक विभाग व विभागप्रमुख डॉ. उदय नारलावार व विभागाचे ...
भारताची संस्कृती व जीवनपद्धती पाहून विदेशी लोकदेखील प्रभावित झाले आहेत. देशाच्या संस्कृतीचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. ब्रह्मकुमारीज् परिवारातील १० लाखांहून अधिक लोक आपल्या जीवनातून भारतीय संस्कृती दाखवत आहेत. भारत परत एकदा विश्वगुरू बनण्य ...
स्थायी समितीने प्रस्तावित अर्थसंकल्प सादर करताच सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचारी संघटनांच्या आशेवर पाणी फिरले आहे. कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची थकबाकी मिळणार नाही. १ऑगस्ट २०१९ पासून सातवा वेतन आयोग लागू केला जाणा ...