लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
टँकरखाली चिरडून दोन महिला मजूर ठार - Marathi News | Two women laborers killed in tanker | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :टँकरखाली चिरडून दोन महिला मजूर ठार

भरधाव टँकरच्या मागच्या चाकात चिरडून दोन महिला जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील डोंगरी बुज. येथे गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही महिला मॉयल खाणीत मजूर म्हणून कामाला होत्या. टँकरही मॉयलचाच होता. या अपघातानंतर काही काळ तणाव निर्माण झ ...

राज्य जीएसटी अधिकाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा - Marathi News | State GST officers warn to go on indefinite strike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य जीएसटी अधिकाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा

दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर (राज्य जीएसटी) विभागातील अधिकारी १ जुलैपासून काळ्या फिती लावून निदर्शने करणार आहेत. प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास १७ जुलैपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्यकर (वस्तू ...

श्रद्धा म्हणते, विमानातून प्रवासाचे स्वप्नही बघितले नव्हते - Marathi News | Shraddha says, there was no dream of travel in the plane | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :श्रद्धा म्हणते, विमानातून प्रवासाचे स्वप्नही बघितले नव्हते

आपल्याला कधी विमानात बसायला भेटेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र ‘लोकमत’ संस्काराचे मोती स्पर्धेमुळे स्वप्नवत वाटणारा विमान प्रवास आपण करु शकलो. ही माझासाठी आयुष्यभर संस्मरणीय घटना आहे, असे नागपूर ते दिल्ली हवाईसफर करुन परत आलेली खरबी येथील विद्य ...

धानाच्या कोठारात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for satisfactory rain in the corridor | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धानाच्या कोठारात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा

विदर्भात सर्वात कमी पाऊस धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात झाला आहे. १ ते २५ जून पर्यंत १६३.१ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात १३.९ मिमी पाऊस कोसळला. गतवर्षी याच कालावधीत ११५.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यातही तीन तालुक्य ...

लाखो रुपयांची उलाढाल केवळ चिटोऱ्यावर - Marathi News | The turnover of millions of rupees only on the notebook | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लाखो रुपयांची उलाढाल केवळ चिटोऱ्यावर

शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेतूनच पाठ्यपुस्तके घेण्याची सक्ती केली आहे. यात बाजारपेठेतील दरापेक्षा अधीक दराने पाठ्यपुस्तकांची विक्री केली जात आहे.यासाठी खासगी शाळा संचालक आणि पाठ्यपुस्तके विक्रेते यांच्यात छुपा ...

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका - Marathi News | Farmers, do not be rushing to sow | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका

पावसाचे एकापाठोपाठ एक नक्षत्र कोरडे जात असतांना अद्यापही वरुण राजाने दमदार हजेरी लावली नाही. परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पाऊस झाला नसला तरी काही शेतकरी धूळ पेरणी करीत आहेत. मात्र यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेरणी कर ...

मानव तस्करीचा पर्दाफाश : बिहारमधून महाराष्ट्रात आणली जात होती ३३ मुले - Marathi News | Human trafficking exposed: 33 children from Bihar were being brought to Maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मानव तस्करीचा पर्दाफाश : बिहारमधून महाराष्ट्रात आणली जात होती ३३ मुले

हावडा-मुंबई मेलद्वारे बिहार येथून महाराष्ट्रात आणल्या जात असलेल्या ३३ अल्पवयीन मुलांची बुधवारी सुटका करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारावर आरपीएफ व पोलिसांनी छत्तीसगड येथील राजनांदगाव रेल्वे स्टेशनवरून या मुलांची सुटका करून मानव तस्करीचा पर्दाफाश केल ...

जीर्ण इमारतीतून ग्रामपंचायतीचा कारभार - Marathi News | Grampanchayat's management from a dilapidated building | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जीर्ण इमारतीतून ग्रामपंचायतीचा कारभार

नक्षलग्रस्त आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात सद्यस्थितीत ५४५ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ३० ग्रामपंचायतींना जागाच उपलब्ध नसल्यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभार भाड्याच्या इमारतीतून सुरू आहे.१२६ ग्रामपंचायतीचा कारभार जीर्ण इमारतीतू ...

सूचीतील सोडून अन्य विषयांवर चर्चा - Marathi News | Discuss other topics except the list | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सूचीतील सोडून अन्य विषयांवर चर्चा

३७ विषयांना घेऊन बोलाविण्यात आलेल्या नगर परिषदेच्या सर्व साधारण सभेत गुरूवारी (दि.२७) विषय सूचीतील सोडून अन्य विषयांवर चर्चा रंगली. अशात कार्यालयीन वेळ झाल्याने सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे आता शुक्रवारी (दि.२८) सभा बोलाविण्यात आली असून ...