राज्य सरकारच्या अत्याधिक आरक्षण देण्याच्या धोरणाचा मेरिट बचाओ राष्ट्र बचाव समितीने याला विरोध केला आहे. आरक्षणाची मर्यादा ही ५० टक्केच ठेवण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २८ ) सकाळी ११ वाजता इंदिरा गांधी क्रीडा संकुल परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली ...
न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य पातळीवर आरक्षणाच्या मुद्दावर निर्माण झालेली जटीलता काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देता आले आहे. ...
ट्रॅव्हल्स कंपनीचे अकाऊंट हॅक करून अज्ञात आरोपीने कंपनीच्या ग्राहकांचे लाखो रुपयांचे विदेशी चलन लंपास करीत फसवणूक केल्याचा प्रकार प्रतापनगर परिसरात उघडकीस आला आहे. ...
नागपुरातील सहापैकी पाच बिल्डरांवरील प्राप्तिकर खात्याचे छापे गुरुवारी तिसºया दिवशीही सुरू होते. काल उशिरा रात्री अधिकाऱ्यांनी अॅड. चंद्रकांत पद्मावार यांच्याकडील कारवाई पूर्ण केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...
शेंडा परिसरात गस्तीवर असताना देवरी पोलिसांनी सागवान लाकडांची तस्करी करणाऱ्या चोरट्यांचा एक मिनी ट्रक पुतळीच्या जंगलात पकडला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...
मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मंजूर केलेला कायदा वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. ...