दानात दान महादान म्हणजे रक्तदानाचे कार्य होय. आपल्या रक्तदानाने मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीचे जीवन फुलते. या दानापेक्षा दुसरे मोठे दान नाही. लोकमततर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. त्यातच रक्तदान शिबिराचे आयोजन करणे हा एक स्तु ...
रोडवरील धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स चार महिन्यात हटविण्यात यावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महापालिका व महावितरण यांना दिला. तसेच, या कामाला चार आठवड्यात सुरुवात करण्यास सांगितले. ...
पावसामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. बुधवारी गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस गोंदियाऐवजी नागपुरातून रवाना करण्यात आली. नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस ८.४० ऐवजी रात्री १०.३० वाजता सोडण्यात आली तर ज्ञ ...
विदर्भातील कोट्यवधी रुपयाच्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचा दोन आठवड्यात प्रगती अहवाल सादर करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सु ...