राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अनेक सरकारी मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय मागील महिन्यात राज्यातील जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. ज्या शाळांना इमारती नाहीत आणि तेथील पटसंख्या कमी आहे, अशा शाळा बंद करून त्यांचे समायोजन शेजारच्या शाळेत केले जाईल. त ...
कोट्यवधी रुपये खर्च करून तालुक्याचा विकास झाल्याचा गवगवा लोकप्रतिनिधी करीत आहे. असे असताना ६२ ग्राम पंचायतचा कारभार पाहणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाच्या छतावर यंदा पुन्हा पावसाळ्यात ताडपत्री झाकण्याचे काम सुरू झाले आहे. ...
मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर सलग बुधवारी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कायम होता. त्यामुळे पाच तालुक्यातील १४ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून जिल्ह्यात सरासरी ६२.४९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला असून जि ...
डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घटेगाव येथील दुसºया वर्गातील विद्यार्थ्याचा ३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अपहरण करण्यात आल्याची माहिती आहे. रौनक गोपाल वैद्य (७) इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आहे. ...
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी,विद्यार्थिनी सुरक्षीत राहावे यासाठी ते विद्यार्थी सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवणे आवश्यक आहे. हल्ली विद्यार्थिनींचे लैंगीक शोषण होत असल्याच्या तक्रारी मागील वर्षी मोठ्या प्रमाणात आल्या. हे होऊ नये यासाठी प्रत्येक शाळेत ...
दानात दान महादान म्हणजे रक्तदानाचे कार्य होय. आपल्या रक्तदानाने मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीचे जीवन फुलते. या दानापेक्षा दुसरे मोठे दान नाही. लोकमततर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. त्यातच रक्तदान शिबिराचे आयोजन करणे हा एक स्तु ...
रोडवरील धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स चार महिन्यात हटविण्यात यावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महापालिका व महावितरण यांना दिला. तसेच, या कामाला चार आठवड्यात सुरुवात करण्यास सांगितले. ...
पावसामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. बुधवारी गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस गोंदियाऐवजी नागपुरातून रवाना करण्यात आली. नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस ८.४० ऐवजी रात्री १०.३० वाजता सोडण्यात आली तर ज्ञ ...