लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्ज नाकारल्याचे प्रकरण पोहोचले मंत्रालयात - Marathi News | The case of refusal of loan has reached the ministry | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कर्ज नाकारल्याचे प्रकरण पोहोचले मंत्रालयात

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : तरोडा येथील शेतकऱ्याला पंजाब नॅशनल बॅँकेने कर्जमाफीचा लाभ मिळूनही नव्याने पीक कर्ज देण्यास नकार ... ...

सेलू पंचायत समितीवर पुन्हा झाकली ताडपत्री - Marathi News | Tarupri reappeared on the Selu Panchayat Samiti | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेलू पंचायत समितीवर पुन्हा झाकली ताडपत्री

कोट्यवधी रुपये खर्च करून तालुक्याचा विकास झाल्याचा गवगवा लोकप्रतिनिधी करीत आहे. असे असताना ६२ ग्राम पंचायतचा कारभार पाहणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाच्या छतावर यंदा पुन्हा पावसाळ्यात ताडपत्री झाकण्याचे काम सुरू झाले आहे. ...

जिल्ह्यात पावसाची दमदार एन्ट्री - Marathi News | Strong entry of rain in the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात पावसाची दमदार एन्ट्री

मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर सलग बुधवारी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कायम होता. त्यामुळे पाच तालुक्यातील १४ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून जिल्ह्यात सरासरी ६२.४९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला असून जि ...

जि.प. शाळेतून विद्यार्थ्यांचे अपहरण - Marathi News | Zip Abduction of students from school | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जि.प. शाळेतून विद्यार्थ्यांचे अपहरण

डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घटेगाव येथील दुसºया वर्गातील विद्यार्थ्याचा ३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अपहरण करण्यात आल्याची माहिती आहे. रौनक गोपाल वैद्य (७) इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आहे. ...

जि.प.च्या १३२ शाळांवर सीसीटीव्हीचा वॉच - Marathi News | CCTV Watch on 132 ZP Schools | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जि.प.च्या १३२ शाळांवर सीसीटीव्हीचा वॉच

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी,विद्यार्थिनी सुरक्षीत राहावे यासाठी ते विद्यार्थी सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवणे आवश्यक आहे. हल्ली विद्यार्थिनींचे लैंगीक शोषण होत असल्याच्या तक्रारी मागील वर्षी मोठ्या प्रमाणात आल्या. हे होऊ नये यासाठी प्रत्येक शाळेत ...

दुसऱ्याचे जीवन फुलविणारे महादानाचे कार्य घडावे - Marathi News | Work for a mortal who gives life to others | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दुसऱ्याचे जीवन फुलविणारे महादानाचे कार्य घडावे

दानात दान महादान म्हणजे रक्तदानाचे कार्य होय. आपल्या रक्तदानाने मृत्यूशय्येवर असलेल्या व्यक्तीचे जीवन फुलते. या दानापेक्षा दुसरे मोठे दान नाही. लोकमततर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. त्यातच रक्तदान शिबिराचे आयोजन करणे हा एक स्तु ...

 नागपुरातील  रोडवरील धोकादायक वीज खांब हटवा :हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Remove dangerous electric poles on the road in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : नागपुरातील  रोडवरील धोकादायक वीज खांब हटवा :हायकोर्टाचा आदेश

रोडवरील धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स चार महिन्यात हटविण्यात यावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महापालिका व महावितरण यांना दिला. तसेच, या कामाला चार आठवड्यात सुरुवात करण्यास सांगितले. ...

विदर्भ एक्स्प्रेस गोंदियाऐवजी नागपुरातून रवाना - Marathi News | Vidarbha Express departed from Nagpur instead of Gondia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ एक्स्प्रेस गोंदियाऐवजी नागपुरातून रवाना

पावसामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. बुधवारी गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस गोंदियाऐवजी नागपुरातून रवाना करण्यात आली. नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस ८.४० ऐवजी रात्री १०.३० वाजता सोडण्यात आली तर ज्ञ ...

अन् अश्व दौडला माऊलींच्या दर्शना..  - Marathi News | and horse run away for mauli devotee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन् अश्व दौडला माऊलींच्या दर्शना.. 

  माऊलींचे पहिले उभे रिंगण पाहण्यासाठी परीसरातील जमलेल्या लाखो वैष्णवांनी उभा रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.  ...