एक काळ होता जेव्हा ‘पॉलिटेक्निक’ अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडत होत्या. मात्र मागील काही वर्षांपासून ‘पॉलिटेक्निक’ला उतरती कळा लागली आहे. दरवर्षी रिक्त जागांची संख्या वाढत चालली आहे. यातूनच नागपुरातून जुन्या महाविद्यालयांपैकी असलेल्या दत ...
सराफाने शहराच्या हद्दीबाहेरून सोने खरेदी केले तर पूर्वी ऑक्ट्रॉय, नंतर एलबीटी लागायचा. पण शहरातील ग्राहकांकडून जुने सोने खरेदी केल्यास या करांची तरतूद नव्हतीच. पुढे व्हॅट आणि स्टेट जीएसटीमध्येही अशी तरतूद नाही. शिवाय राज्यात कुठल्याही मनपा हद्दीत नाह ...
महाराष्ट्र राज्य हज समितीने ७ जुलै रोजी रेशीमबाग येथील भट सभागृहात हज प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. प्रशिक्षण स्थळावरून आता वाद निर्माण झाला आहे. बुधवारी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिक कुरैशी यांच्या नेतृत्वात हज हाऊस समोर समितीच्या निर ...
रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेचे ‘उडान’(देशातील सामान्यांना विमान प्रवास) विमान मंगळवारी मध्यरात्री नागपूर विमानतळावर पहिल्यांदाच वळवून उतरविण्यात आले. जबलपूर येथे खराब हवामानामुळे विमानातील प्रवाशांना रस्तामार्गे जबलपूरला पाठविण्यात आले. ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण हे फुटलेल्या तिवरे धरणाच्या चक्रव्युहात सापडले आहेत. तिवरे धरणाचे बांधकाम आमदार चव्हाण यांच्याच खेमराज कंपनीने केले असून, तेच या प्रकरणात दोषी असल्याचा आरोप स्थानिक स्तरावर होत आहे. ...
: पैशाच्या वादातून कुख्यात गुन्हेगार नदीम शेख ऊर्फ लकी खान याच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत तो थोडक्यात बचावला. मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे मानकापूर परिसरात खळबळ उडाली आहे. ...