लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पक्षादेश असेल तर, पुतण्याचे काम करण्यास तयार : आमदार चिकटगावकर - Marathi News | MLA Chintgaonkar Said ready to work for Party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षादेश असेल तर, पुतण्याचे काम करण्यास तयार : आमदार चिकटगावकर

तर लोकांच्या मागणीवरून मी विधानसभेची उमेदवारी पक्षाकडे मागीतीली असल्याचे अभय चिकटगावकर म्हणाले होते. ...

'हे' असणार विधानसभेसाठी भाजपाचं घोषवाक्य; रावसाहेब दानवेंची माहिती - Marathi News | 'Look at the difference ... back ShivShahi too' BJP's new slogan: Raosaheb Danve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'हे' असणार विधानसभेसाठी भाजपाचं घोषवाक्य; रावसाहेब दानवेंची माहिती

काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला असून 18 राज्यात काँग्रेस हद्दपार झाली आहे. राज्यात राष्ट्रवादीची पीछेहाट झाली आहे... ...

वरवरा राव, ढवळे यांच्यासह इतर सात जणांचा जामिनाकरिता अर्ज  - Marathi News | The application for bail for seven others including Varvara Rao, Dhawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वरवरा राव, ढवळे यांच्यासह इतर सात जणांचा जामिनाकरिता अर्ज 

शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदप्रकरणी काही जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे. ...

विस्तारीकरणाला इथेनॉल निर्मितीची अट : सुभाष देशमुख  - Marathi News | Condition of Ethanol Production for Extension : Subhash Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विस्तारीकरणाला इथेनॉल निर्मितीची अट : सुभाष देशमुख 

साखर कारखानदारी सध्या अडचणीच्या काळातून जात असून, कर्जाचा डोंगर वाढत आहे... ...

खोतकर-दानवेंची 'आशिकी' गुलदस्त्यातच - Marathi News | arjun Khotkar and Raosaheb Danave settlement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खोतकर-दानवेंची 'आशिकी' गुलदस्त्यातच

अर्जुन खोतकर यांनी जाहीर कार्यक्रमात दानवे आपली मेहबुबा आणि त्यांचं माझ्यावर इश्क असं म्हटले होते. त्यांचं हे प्रेम विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल का असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. ...

शिवसेना सोडेना, भाजप देईना; वाशीममध्ये भाजप आमदार पाटणींची कसोटी - Marathi News | Shiv Sena soda, BJP does not; BJP's Patnais' test in Washim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना सोडेना, भाजप देईना; वाशीममध्ये भाजप आमदार पाटणींची कसोटी

वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम,कारंजा,रिसोड ही तीन मतदारसंघ आहेत. यातील वाशिम आणि रिसोड हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडे आहे. तर राजेंद्र पाटणी हे आमदार असलेल्या कारंजा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. ...

खरंच सुशीलकुमार शिंदे काँग्रेसला तारणार ? - Marathi News | Shinde will save Congress? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खरंच सुशीलकुमार शिंदे काँग्रेसला तारणार ?

सुशीलकुमार शिंदे यांना अध्यक्षपदाची संधी दिल्यास अडचणीत असलेल्या काँग्रेसकडून शिंदेंचे एकप्रकारे पुनर्वसनच होणार आहे. मात्र त्यांच्या पुनर्वसनाने राज्यात काँग्रेस उभारी घेणार का, असा प्रश्नही काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. ...

बँकेला ७ हजार ३०० कोटी व्याजासह परत करण्याचे नीरव मोदीला आदेश - Marathi News | Order by court to neerav modi return 7 thousand 300 crores to punjab national bank | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बँकेला ७ हजार ३०० कोटी व्याजासह परत करण्याचे नीरव मोदीला आदेश

मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकायांशी संगनमत करून बँकेला तब्बल 11 हजार 400 कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणाचा देशातील हा पहिलाच निकाल आहे. ...

पक्षाने उमेदवारी दिली तर लढणारच : अभय पाटील - Marathi News | Abhay Patil will fight if the party gives candidacy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षाने उमेदवारी दिली तर लढणारच : अभय पाटील

दिवंगत माजी आमदार कैलास पाटील यांना मानणारा एक मोठा वर्ग तालुक्यात आज ही आहे. त्यामुळे अभव पाटील यांना भावनिक फायदा होऊ शकतो. ...