नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
ग्रामीण भागाला मुख्य मार्गाशी जोडण्याकरिता रस्त्यांचे जाळे विनण्यात आले. परंतु या रस्त्यांच्या देखभाल दुुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने रस्त्याची वाट लागली आहे. जागोजागी खड्डे पडल्यामुळे या रस्त्यांवरुन प्रवास करणे जीवघेणे ठरत ...
शहरातील विकास कामांकरिता रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने अमृत योजनेचा कांमाचा समावेश आहे. या खोदकामामुळे शहराच्या गल्लीबोळातील रस्ते पावसाने चिखलमय झाले असून नागरिकांना वाहने चालविण्यासह पायदळ चालताना मोठा त्रा ...
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथे पाणी, शिक्षण, रस्ते व इतर मूलभूत समस्या प्रश्न मार्गी लागले. गावातील ५९ विकास कामांचे लोकार्पण आणि ३0 कामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी घेण्यात आला. ...
गेल्या दहा महिन्यांपूर्वीच पूर्णत्वास आलेले येथील बसस्थानक उद्घाटनाची प्रतीक्षा करीत अखेर विनाउद्घाटनानेच जनसेवेत सुरू करण्यात आले. प्रवाशांनीच बसस्थानकात प्रवेश केल्याने प्रशासन हात चोळत बसले आहे. ...
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना विविध विभागामार्फत राबविली जात आहे. पाणी व मृदा व्यवस्थापन हा यात मुख्य घटक आहे. जिल्ह्यात बऱ्यापैकी सरासरी पाऊस होत असूनही काही गावाना पाणी समस्या कायम भेडसावते. ...
असंसर्गजन्य आजारांत मुख्यत्वे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयाचे आजार, लखवा, कर्करोग सारख्या आजारांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, या आजारांत कोणत्याही प्रकारचे तीव्र लक्षण दिसत नाही व त्यामुळे आजार जास्त बाळावल्यावर लोकांच्या लक्षात येतो. ...
आपल्या हक्काच्या मागणीसाठी विधानभवनावर मोर्चा काढून ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते. काँॅग्रेस-राष्टवादी कॉँग्रेसच्या कार्यकाळातील ही घटना आमच्या लक्षात होती. करिता ७० वर्षापासून न्यायाकरिता लढा देणाऱ्या समाजाला फडणवीस सरकारच्या कार्यकाळात एसटीचे जात ...
आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहू लागले आहेत. निवडणुकीपूर्वीच बॅनरमधून नवनवीन चेहरे आता झळकू लागले आहेत. यात काही चेहऱ्यांशी तर राजकारणाशी सोयरसुतक दिसून येत नाही, तर काही ‘ट्राय अगेन’ असे आहेत. प्रत्येक राजकीय पक्षात उमेदवारीसाठी इच्छुक ...