शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याची ट्रकद्वारे वाहतूक केली जात आहे. मात्र ताडपत्री न लावताच वाहतूक करण्यात येत असल्याना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाले आहे. ...
मागील वर्षी ६८ शिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालय तारखांवर तारखा देत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रिया विलंब होत आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी अजूनपर्यंत बदल्यांची प्रक्रिया अंतिम झा ...
अल्पवयीन मुलीला वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकाला गडचिरोलीचे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एन. पी. वासाडे यांनी २ हजार २५० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
कमलापूर-छल्लेवाडा मार्गावरील चिंतलगुडम गावात ५ जुलै रोजी झाड कोसळले. सदर झाड ७ जुलैपर्यंत रस्त्यावरच पडून होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. याबाबतचे वृत्त लोकमतने ८ जुलैच्या अंकात प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत. या वृत्ताची दखल घेत वन विभागान ...
हाताला कामे द्यावे, यासाठी वनिकरण विभागात काम करणाºया मजुरांनी सोमवारी आंदोलन केले. ठाणेगाव येथील मजूर मागील तीन ते चार दिवसांपासून वनिकरण विभागाच्या कामावर जात आहेत. परंतु कामाच्या ठिकाणी एकही मजूर राहत नसल्याने मजुरांना परत जावे लागत होते. ...
जिल्हा नियोजन समितीने प्रत्येक शासकीय विभागांना विकास कामांसाठी गेल्या वर्षी दिलेला निधी येत्या सात दिवसात (१५ जुलैपर्यंत) खर्च झाला नाही तर संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले. तस ...
तेलंगणा सरकारच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील आईपेठा व तुमनूर ही गावे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदर गावे बुडीत क्षेत्रात येऊ नये, यासाठी तेलंगणा सरकार गोदावरी तिरावर मातीचा भराव टाकणार आहे. यास ...
सजणे हा युवती, महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. बाहेर पडायचे म्हटलं की तासभरापासून महिलांचे सजणे सुरू होते. आपल्याला चांगला दिसेल असा साजशृंगार करून मगच त्या बाहेर पडतात. स्वरशिल्पने शृंगार हा विषय घेऊन गीतांची मेजवानी रसिक श्रोत्यांना दिली. कार्यक्रमात ...