तुमसर-गोंदिया-रामटेक राष्ट्रीय महामार्ग चिखलमय व खड्डेमय बनला आहे. सिमेंट रस्ता बांधकामाचा फटका सध्या बसत असून लहान व मोठे पुलाचे रपटे धोकादायक बनले आहेत. देव्हाडी शिवारातील पूल पाण्याखाली गेला होता. महामार्ग प्राधीकरणाचे येथे दुर्लक्ष दिसत असून पावस ...
पुराव्याअभावी सुटलेल्या गुन्हेगारांचे साम्राज्य नष्ट करण्याकरिता फॉरेन्सिक लॅबचा पुरेपूर वापर करावा. चंद्रपुरात ही सुविधा निर्माण झाल्याने गुन्हेगार आता सुटणार नाहीत. दोष सिद्धीला गती येईल. ...
वरोरा-चिमूर राष्ट्रीय महामार्गालगत गुजगव्हान गावाजवळ चिमूरवरून चंद्रपूरला जाणारी ट्रॅव्हल्स उलटल्याने तीन प्रवाशी जखमी झाली. जखमींची नावे कळू शकली नाही. उमरेड-चिमूर-वरोरा या राष्ट्रीय महामार्गाच मागील दोन वर्षांपासून चौपदरीकरण सुरू आहे. ...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या पाचवी ते आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा निकाल दरवर्षी घटत आहे. शिवाय नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परिक्षेत नापास होणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे यावर पर्याय म्हणून सर्व जि.प. प्राथमिक शाळेमध्ये ...
सन २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना विविध विभागांमार्फत राबविली जात आहे. पाणी व मृदेचे व्यवस्थापन हा यामध्ये मुख्य घटक आहे. जिल्ह्यात आजही काही गावांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाक ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती, अधिस्वीकृतीधारक पत्रकार व इतर विविध घटकांतील व्यक्तींना प्रवास भाड्यात सवलत देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना वर्षाकाठी चार हजार आणि पत्रकारांसाठी आठ हजार कि.म ...
रिपब्लिकन चळवळ ही घराघरातील लिडरशिपमुळे वाटली गेली आहे. चळवळीला उपजीविकेचे साधन म्हणून वापरले जात असल्यानेच चळवळीची अधोगती झाली आहे, अशी टीका आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(एकतावादी)चे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाराम ऊर्फ नाना इं ...
शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याची ट्रकद्वारे वाहतूक केली जात आहे. मात्र ताडपत्री न लावताच वाहतूक करण्यात येत असल्याना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाले आहे. ...
मागील वर्षी ६८ शिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालय तारखांवर तारखा देत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रिया विलंब होत आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी अजूनपर्यंत बदल्यांची प्रक्रिया अंतिम झा ...