पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त चक्षूपाल बहादुरे यांच्यासह वाहतूक शाखेतील ११५ पोलिसांनी आज स्वेच्छेने अवयव दान करण्याचा संकल्प केला. त्यासंबंधिचे अर्ज त्यांनी समितीकडे भरून दिले. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी अवयवदानाचे फॉर्म भर ...
गजानन शिवलिंग राजमाने यांनी सोमवारी गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला. शनिवारपर्यंत ते वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत होते. ...
कतार एअरवेजच्या विमानामध्ये सोमवारी पहाटे तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे विमान आपल्या निर्धारित वेळेत उड्डाण करू शकले नाही. तब्बल चार तासांनी दुरुस्त झाल्यावर सकाळी ७ वाजता ते प्रवाशांविना दोहाकडे रवाना झाले. यातील प्रवाशांची व्यवस्था एका हॉटेलमध्य ...