लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘एप्रिल’ महिना पुणेकरांसाठी कायमच ठरला ‘ताप’दायक; गेल्या १० वर्षात पारा ४० च्या घरातच - Marathi News | The month of April has always been a high temperture month for Pune residents The mercury has been in the 40s for the last 10 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एप्रिल’ महिना पुणेकरांसाठी कायमच ठरला ‘ताप’दायक; गेल्या १० वर्षात पारा ४० च्या घरातच

एकेकाळी थंड हवेचे ठिकाण अशी पुण्याची ख्याती होती, निवृत्त अधिकारी-कर्मचारी यांची पहिली पसंती पुणेच असायची ...

"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप - Marathi News | beed crime woman lawyer brutally beaten up for complaining complaint of dj noise Rohini Khadse slams CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप

Beed woman lawyer beaten, DJ Complaint, Rohini Khadse vs Devendra Fadnavis: बीडच्या महिला वकिलाला डीजेची तक्रार केल्याने पाईपने करण्यात आली जबर मारहाण ...

मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Big news Cashless treatment up to Rs 1 lakh for accident victims Health Minister directs in meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

आरोग्य योजनांच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. ...

"हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान     - Marathi News | "Hindi is the national language of the country, so people should know it", BJP leader Chandrashekhar Bawankule's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते बावनकुळेंचं मोठं विधान  

Chandrashekhar Bawankule News: शिक्षणामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याला विरोध होत असतानाच भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. ...

धर्मादाय रुग्णालयांकडून फक्त लूटमार सुरु; पैसाच अधिक प्रिय, योजनेची माहितीही लपून ठेवतात - Marathi News | Only looting has started from charitable hospitals money is more dear they also hide information about the scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धर्मादाय रुग्णालयांकडून फक्त लूटमार सुरु; पैसाच अधिक प्रिय, योजनेची माहितीही लपून ठेवतात

धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर मोफत उपचारांसाठी १० टक्के बेड राखीव असूनही त्याची माहिती दिली जात नाही, यामुळे गरीब या योजनेपासून वंचित राहतात ...

वर्धा-पैनगंगा नदी पात्रात आढळले स्टेगोडॉन हत्तीचे जीवाश्म - Marathi News | Fossils of Stegodon elephant found in Wardha-Painganga river basin | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वर्धा-पैनगंगा नदी पात्रात आढळले स्टेगोडॉन हत्तीचे जीवाश्म

Chandrapur : २५ हजार वर्षांपूर्वीचे जीवाश्म असल्याचा सुरेश चोपणे यांचा दावा ...

रात्रीचा गारवा कमी झाला; मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका - Marathi News | Nighttime drizzle eases; All districts in Marathwada at risk of heat wave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रात्रीचा गारवा कमी झाला; मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका

देशात २८१ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. त्यात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचाही समावेश आहे. ...

अरे देवा! हृदयासाठी फायदेशीर करडी तेलाने भाववाढीचा गाठला उच्चांक - Marathi News | Oh my God! The price of Karadi oil, which is beneficial for heart health, has reached an all-time high. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अरे देवा! हृदयासाठी फायदेशीर करडी तेलाने भाववाढीचा गाठला उच्चांक

मागील चार ते पाच वर्षांत करडी बीचे प्रमाण सतत कमी होत आहे. परिणामी, करडी तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. ...

'पीएनजी'साठी वापरलेल्या जमिनीच्या भरपाईसंदर्भातील याचिका फेटाळल्या - Marathi News | Petitions regarding compensation for land used for PNG dismissed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'पीएनजी'साठी वापरलेल्या जमिनीच्या भरपाईसंदर्भातील याचिका फेटाळल्या

हायकोर्टाचा निर्णय : मुंबई-नागपूर पाइपलाइनचा प्रकल्प ...