मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या तीन भावंडांनी एका तरुणाची कुºहाडीचे वार करून व विटांनी ठेचून हत्या केली. सौरभ राजेंद्र गोसावी (३५, रा. शेगाव) असे मृताचे नाव आहे. ही धक्कादायक घटना गाडगेनगर हद्दीतील रंगोली मंगल कार्यालयामागे सोमवारी रात्री घटना घडली. ...
महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतात व पांदण रस्त्यावर लोंबकळलेल्या व तुटलेल्या जिवंत वीजतारांमुळे अलीकडे आठ बैलदगावले आहेत. त्यामुळे ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ...
गाडगेनगर हद्दीतील ख्रिस्त कॉलनीतून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय चिमुकलीचा मृतदेह मंगळवारी परिसरातीलच एका विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली. गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि अग्निशमनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. ...