लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंढरपूर वारी २०१९ : वैष्णवांच्या मेळ्यावर वरुणराजा बरसले..  - Marathi News | Pandharpur Wari 2019: rain on sant tukaram maharaj palkhi sohla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूर वारी २०१९ : वैष्णवांच्या मेळ्यावर वरुणराजा बरसले.. 

राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांनी ऊन, वारा, पाऊस झेलत आतापर्यंतचा प्रवास केला आहे.. ...

नागपुरात महसुल कर्मचाऱ्यांचा एल्गार : सामूहिक रजा घेऊन वेधले लक्ष - Marathi News | The revenue employees of Nagpur Elgar : Taking collective leave paid attention | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात महसुल कर्मचाऱ्यांचा एल्गार : सामूहिक रजा घेऊन वेधले लक्ष

आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी मागील तीन दिवसापासून आंदोलन करीत आहेत. बुधवारी त्यांनी सामूहिक रजा आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधले. विभागस्तरावर हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी यादरम्यान ...

पंढरपूर वारी २०१९ : माऊलींच्या रिंगण सोहळ्यावर वरुणराजाची कृपादृष्टी - Marathi News | Pandharpur Wadi 2019: Varun Raja's grace on the Rally of Mauli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूर वारी २०१९ : माऊलींच्या रिंगण सोहळ्यावर वरुणराजाची कृपादृष्टी

बाजीरावाची विहीर आणि वाखरी येथे उभे आणि गोल रिंगण सोहळ्याला लाखो भक्तांनी गर्दी केली होती. ...

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून कुलगुरूंचा पुतळा जाळला - Marathi News | Nationalist student Congress burnt the Vice-Chancellor's statue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून कुलगुरूंचा पुतळा जाळला

बुधवारी तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचे पुतळा जाळून संताप व्यक्त केला. ...

मराठवाड्यात १५ जुलैनंतर मोठ्या पावसाची आशा - Marathi News | there is hope for heavy rains In Marathwada after 15th of July | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यात १५ जुलैनंतर मोठ्या पावसाची आशा

मराठवाड्यात पुढील तीन दिवस अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल़.. ...

पुण्यात सदाभाऊ खोत यांच्या भाषणावेळी गोंधळ, पीक विमा योजना फसवी असल्याच्या घोषणा  - Marathi News | disturb During speech of Sadbhau Khot in the Pimpri , the Crop Insurance Scheme is a fraud | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात सदाभाऊ खोत यांच्या भाषणावेळी गोंधळ, पीक विमा योजना फसवी असल्याच्या घोषणा 

कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या पीक विमा योजना आढावा बैठकीत आंदोलक कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.. ...

कर्जतमध्ये रोहित पवारविरुद्ध सुजय विखे अशीच लढत ! - Marathi News | Vidhan Sabha elections Rohit Pawar vs Sujay Vikhe in Karjat, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जतमध्ये रोहित पवारविरुद्ध सुजय विखे अशीच लढत !

प्रा. राम शिंदे यांना विधानसभेला विजयी करण्याची जबाबदारी आपली असल्याचे खासदार सुजय विखे यांनी म्हटले आहे. वस्तविक पाहता, कर्जतमधून लोकसभेला सुजय विखे यांना लीड मिळाली नव्हती. ...

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आणखी एका महाराजांची एंट्री - Marathi News | Another Maharaja's entry in Solapur district's politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आणखी एका महाराजांची एंट्री

खासदार जयसिध्देश्वर महाराजांचे एकेकाळचे सहकारी आता काँग्रेसकडून इच्छुक ...

शिवसेनेचा भगवा झेंडा घेतला हाती, राष्ट्रवादीच्या आमदार बरोरा यांनी शिवबंधन बांधले  - Marathi News | In the hands of Shivsena's saffron flag, MLA Borora formed Shiv bandhan by uddhav thackery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचा भगवा झेंडा घेतला हाती, राष्ट्रवादीच्या आमदार बरोरा यांनी शिवबंधन बांधले 

बरोरा यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्षांकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. ...