देशात हिंदूद्रोही व देशविरोधी कारवाया वाढल्याचा आरोप करीत या कारवायांवर अंकुश लावण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली. ...
तीन महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी बजेट सादर करून तत्काळ अंमलबजावणी करण्याचा दावा केला होता. परंतु त्यांचा दावा फोल ठरताना दिसतो आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारातील कारभाराविषयी कामगारांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. कामगारांचे प्रश्न प्रलंबित ठेवण्यासोबतच विविध विषयांची सोडवणूक होत नसल्याने अखेर यवतमाळ आगार संयुक्त कृती समितीने १६ जुलैपासून बेमुदत उपो ...
वन विभागातील कर्मचाऱ्याला वेतनाची रक्कम काढून दिल्याबद्दल पाच हजारांची लाच मागितली. यातील लाचखोर लेखापाल व वनरक्षक दोघांना एसीबी पथकाने उमरखेड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात बुधवारी रंगेहात अटक केली. ...
ठाण्याच्या ‘साई पॉईन्ट’ या वाहनांसाठी कर्ज पुरवठा करणा-या कंपनीच्या थकबाकीदारांच्या दुचाकी परस्पर एका गोदामात ठेवून नंतर त्यांची विक्री करणा-या कंपनीचाच वसूली अधिकारी दीपक रावत आणि त्याचा साथीदार अजगर खान या दोघांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आ ...
मंगळवारी एका स्कूल व्हॅनमध्ये सहा वर्षाच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडल्या गेलेला चालक दारूच्या नशेत धुंद होता. नशेतच तो स्कूल व्हॅन चालवित होता. यामुळे व्हॅनने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात होता. तसेच स्कूल व्हॅनवर नज ...
तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा ते देव्हाडा रस्त्याची अंत्यत दुर्दशा झाली असून पावसाळ्यात या मार्गावरुन ये-जा करणे कठीण झाले आहे. मात्र अद्यापही रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. घाटकुरोडा गावातून वैनगंगा नदीच्या काठावर रेतीघाट असून या घाटावरुन दररोज ...
जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यात जिल्हा आरोग्य व संबंधित विभाग पूर्णपणे अपयशी ठरले आहे. परिणामी कुपोषणाच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे कुपोषणाच्या समस्येवर ठोस उपाय योजना करण्यात यावी, असा मुद्दा जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर ...
सडक-अर्जुनी तालुक्याच्या घटेगाव येथील दुसरीमध्ये शिकणारा विद्यार्थी रौनक गोपाल वैद्य (७) याचे ३ जुलै २०१९ रोजी खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणातील पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ...
तालुक्यातील पुरगाव-सुखाटोला रस्त्याची अंत्यत दुर्दशा झाली आहे. पावसामुळे या रस्त्यावर चिखल तयार झाल्याने या मार्गावरुन विद्यार्थी आणि गावकऱ्यांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता. ...