लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात घाण वातावरणात खाद्यपदार्थांची विक्री - Marathi News | The sale of food in the dirty environment in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात घाण वातावरणात खाद्यपदार्थांची विक्री

उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांकडून स्वच्छतेबाबत कुठलीच खबरदारी न घेता खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येत आहे. याचा ग्राहकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. याबाबत शासकीय यंत्रणेकडूनही संबंधित विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्य ...

सन्मानासाठी कामगारांची गर्दी - Marathi News | Crowd of workers for honor | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सन्मानासाठी कामगारांची गर्दी

इमारत व इतर बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांसाठी राज्य शासनाने अटल विश्वकर्मा सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नोंदणी झाल्यास काही आर्थिक लाभ मिळत असल्याने नोंदणी करण्यासाठी गडचिरोली तालुक्यातील नागरिकांनी स्थानिक नगर परिषदेत बुधवार ...

नागपूर-सेवाग्राम थर्ड आणि चौथ्या लाईनसाठी २४५ कोटी - Marathi News | 245 crores for Nagpur-Sevagram third and fourth line | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-सेवाग्राम थर्ड आणि चौथ्या लाईनसाठी २४५ कोटी

२०१९-२० च्या अर्थसंकल्पानंतर रेल्वेने जारी केलेल्या पिंक बुकमध्ये मध्य रेल्वेच्या नागपूर विभागासाठी अनेक महत्त्वाच्या कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. यानुसार नागपूर-सेवाग्राम थर्ड लाईनसाठी ११० कोटी रुपये आणि चौथ्या लाईनसाठी १३५ कोटी रुपये उपलब्ध करू ...

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे आवश्यक - Marathi News | The Swaminathan Commission's recommendations need to be implemented | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे आवश्यक

देशातील शेतकऱ्याच्या हितांसाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करून शिफारशी लागू कराव्यात अशी मागणी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केली आहे. देशात शेतकऱ्यांसाठी विविध योजना उपलब्ध आहेत परंतु त्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी त्य ...

एकाच अधिकाऱ्यावर बाह्य रुग्णसेवेचा भार - Marathi News | The burden of external patient services on one authority | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एकाच अधिकाऱ्यावर बाह्य रुग्णसेवेचा भार

सेलू तालुक्याच्या ग्रामीण भागासह सेलू शहर करिता असलेल्या एकमेव ग्रामीण रुग्णालयात सध्या रुग्णांची गर्दी झाली आहे. उपचारासाठी रुग्णांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. येथील बाह्य रूग्ण सेवेचा भार एकाच अधिकाऱ्यांवर आलेला आहे. ...

नागपुरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Sexual harassment on minor girls in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एका सावत्र बापाने आपल्या अल्पवयीन मुलीला मोबाईलवर पॉर्न फिल्म दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार यशोधरानगर परिसरात उघडकीस आला. यशोधरानगर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. ...

यशवंतनगरात धाडसी घरफोडी - Marathi News | Yashwantnagar brave burglary | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :यशवंतनगरात धाडसी घरफोडी

येथील यशवंतनगरातील प्रल्हाद लालचंद दूबानी यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून रोख २० हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७ लाख २० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चोरट्याची द ...

सामूहिक रजेतून शासकीय धोरणांचा नोंदविला निषेध - Marathi News | Regarding prohibition of government policies from collective leave | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सामूहिक रजेतून शासकीय धोरणांचा नोंदविला निषेध

विविध प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. परंतु, त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याचा ठपका ठेवत महसूल विभागाच्या कर्मचाºयांनी एकत्र येऊन बुधवारी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन केले. ...

देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करणाऱ्यांचाही इतिहास शिकविणार का? - Marathi News | Will you teach history to protest against the independence of the country? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करणाऱ्यांचाही इतिहास शिकविणार का?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात इतिहास विषयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) एक धडा सामील करण्यात आला आहे. यावर तीव्र आक्षेप घेत देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करणाऱ्यांचाही इतिहास आता विद्यापी ...