लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
भंडारा जिल्ह्यात अपघात; एक ठार - Marathi News | Accident in Bhandara District; One killed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात अपघात; एक ठार

तुमसर तालुक्याच्या कांद्री येथे गुरुवारी (दि.११) सकाळी ९.३० च्या सुमारास उभ्या ट्रकवर एसटी बस आदळून झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना घडली. ...

हिंगोलीत 'वंचित'चं संचित युतीच्या फायद्याचे ? - Marathi News | In Hingoli VBA role beneficial for Shiv Sena BJP ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंगोलीत 'वंचित'चं संचित युतीच्या फायद्याचे ?

आघाडीला वंचितवर पर्याय काढतानाच विजयासाठी आणखी काही मार्ग शोधावे लागणार आहेच. त्यामुळे हिंगोलीत गेमचेंजर ठरू पाहणारी वंचित बहुजन आघाडी सध्या तरी युतीसाठी फायदेशीर ठरेल असं चित्र लोकसभेच्या निकालावरून दिसत आहे. ...

वर्ध्यातील प्रतिपंढरीच्या वारीला पावणे दोनशे वर्षांची परंपरा - Marathi News | Two hundred-year tradition of Vari in Wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यातील प्रतिपंढरीच्या वारीला पावणे दोनशे वर्षांची परंपरा

वारी म्हणजे महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परपंरा. ही परंपरा जोपासणारे गाव म्हणजे वर्धा जिल्ह्यातील घोराड. विदर्भाचे प्रतिपंढरपूर अशी या गावाची ओळख. ...

बीडमध्ये युतीची बसली, तर राष्ट्रवादीची 'घडी' विस्कटलेलीच - Marathi News | Shiv sena BJP strong in Beed, NCP still disturb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडमध्ये युतीची बसली, तर राष्ट्रवादीची 'घडी' विस्कटलेलीच

भाजप-शिवसेना यांच्यात झालेली समेट आणि राष्ट्रवादीचे बडे नेते शिवसेनेत दाखल झाल्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. ...

नागपुरात जादूटोण्याच्या नावावर महिलेची फसवणूक - Marathi News | Woman cheated in the name of magic in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात जादूटोण्याच्या नावावर महिलेची फसवणूक

जादूटोण्याच्या नावाखाली प्रतापनगर ठाण्यांतर्गत दोन महिलांचे दागिने लंपास केल्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. ...

दोन हजारांहून अधिक पालख्या अन् दिंड्या पांडुरंगाच्या भेटीला - Marathi News | The trip to Pandya with more than two thousand pilgrims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन हजारांहून अधिक पालख्या अन् दिंड्या पांडुरंगाच्या भेटीला

आषाढी एकादशी वारी सोहळा; पंढरीत येणाºया पालख्या अन् दिंड्यांची नाही नोंद ...

पंढरपुरात पाच लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल - Marathi News | More than five lakh devotees filed in Pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपुरात पाच लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल

आषाढी वारी सोहळा; पदस्पर्श दर्शनासाठी लागतात तब्बल १८ तास ...

दिंडी चालली चालली... विठ्ठलाच्या दर्शनाला... - Marathi News | Dindi walking away ... to the temple of Vitthal ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिंडी चालली चालली... विठ्ठलाच्या दर्शनाला...

टाळ-मृदंगाचा गजर अन् मुखी हरिनामाचा जयघोष : आषाढी यात्रा सोहळा, सर्व पालखी सोहळे आज वाखरी मुक्कामी ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सहकुटुंब पंढरपुरात - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis today in Sahkutumb Pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सहकुटुंब पंढरपुरात

उद्धव ठाकरे यांचा दौरा रद्द; आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ...