राज्याच्या पूर्व टोकावरील सर्वाधिक मागास जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी पहिल्यांदा गडचिरोलीत येत आहेत. ...
चामोर्शी येथील केवळराम हरडे कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत भेंडाळा येथील शेतकऱ्यांना सगुणा पद्धीने धान लागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. ...
दुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या अहेरी तालुक्यात एकूण २४९ शाळा आहेत. त्यापैकी १४७ शाळांमध्ये विद्युतीकरण झाले आहे. तर १०२ शाळांचे विद्युतीकरण झालेच नाही. ज्या शाळांचे विद्युतीकरण झाले आहे, त्या शाळांनी वीज बिल भरला नसल्याने संबंधित शाळ ...
धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील महिलांनी पुन्हा १२ लाख १६ हजार रुपयांची दारू गुरूवारी जप्त केली आहे. सदर दारू मुरूमगाव येथील दारू विक्रेता व्यंकटेश बहिरवार याच्या मालकीची असून त्याने ही दारू शेतातील एका खड्ड्यात माती झाकून ठेवली होती. ...
किरकोळ वादातून तीन मित्रांमध्ये आधी भांडण आणि नंतर हाणामारी सुरू झाली. त्यातच दोघांनी तिसऱ्याच्या डोक्यावर दगड व लोखंडी पान्ह्याने वार करून त्याचा खून केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही मित्रांना ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरीअंतर्गत येणाऱ्या खमनचेरू येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेच्या ५७ विद्यार्थिनींना गुरूवारी (दि.११) सकाळी देण्यात आलेल्या जेवणातून विषबाधा झाली. हा प्रकार लवकर लक्षात आल्याने आणि वेळीच उपचार मिळा ...
बँकेच्या महिला अधिकाऱ्याने दलालांना हाताशी धरून आंध्रा बँकेच्या इतवारी शाखेत लाखोंचा कर्ज घोटाळा केल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुरुवारी बँकेच्या एका अधिकारी महिलेसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळे किमान गुण निश्चित केले आहेत. सीबीएसईनुसार ३३ टक्के तर, राज्य मंडळानुसार ३५ टक्के गुण आ ...
उमरेड रोडवरील मौजा हरपूर येथील ४५.५० एकर जमिनीसाठी नागपूर विणकर सहकारी सूतगिरणी आणि गिरणीचे सदस्य भास्कर मौंदेकर, पुरुषोत्तम मौंदेकर, मुरलीधर मौंदेकर व पुरुषोत्तम बाजीराव यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. ...